• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सातपुडा जंगल सफारीमध्ये वाघाचे होतेय दर्शन, पर्यटकांना खुणावतोय सातपुडा पर्वत !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 19, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सातपुडा जंगल सफारीमध्ये वाघाचे होतेय दर्शन, पर्यटकांना खुणावतोय सातपुडा पर्वत !

रावेर तालुक्यात लाभली पर्यटनाची मोठी संधी खुली

चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतीनिधी) :- जिल्ह्यातील नागरिकांना रावेर तालुक्यात पर्यटनाची संधी लाभली आहे. पर्यटकांना सातपुडा पर्वत खुणावत असून येथे जंगल सफारीची संधी वनविभागाकडून सुरु झाली आहे. नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

जळगावचे रहिवासी शंकर पवार हे व त्यांचे सहकारी सातपुडा जंगल सफारीसाठी आले असता त्यांनी रावेर वनक्षेत्रातील नियतक्षेत्र गारबर्डी, लोहारा, कुसुंबा क्षेत्रात  सकाळी सात वाजेपासून  जंगल सफारीस सुरुवात केली. सुरुवातीलाच मोर, लांडोर यांचे ग्रुप दिसून आले. पुढे शिकारी पक्षी वाईहिट आय बाजड व सिरकीर मालकोवा पक्षी दिसून आलेत. त्यानंतर  साधारण ८ वाजेच्या सुमारास सफारी रस्त्याने रुबाबात चालत असणारा बिबट दिसून आला. त्यापासून  पाच ते सहाशे मीटर अंतरावर सातपुडा जंगल सफारीत प्रथमच वाघोबाचे दर्शन झाले. या सफरीत श्री पावरगंगोत्री धबधबा, चिंचाटी धरण, अंजन कुटी, बांबू कुटी, नेकलेस पॉईंट,सातपुडा व्ह्यू पॉईंट पाहण्यात आला. त्यांचे दृश्य मोबाईल मध्ये टिपले.

जळगाव जिल्हातील पाल हे हिमालय,शिमला, उत्तराखंड याची अनुभूती देते. येथील जंगल निसर्गरम्य असून या परिसरात पर्यटकांची खूपच कमतरता आहे.अंजन मचाणावरून पाहिलेले चिंचाटी धरण परिसर ताडोबा जंगलाची आठवण करून देतो. तसेच १५० ते २०० फुटाचा अंतरावरून पडणारे गंगोत्री धबधब्याचे पाणी धूत सागरासारखे दिसते. यावल वन विभागातील सातपुडा जंगल सफारी करून मला व माझ्या सहकाऱ्यांना खूप आनंद मिळाला. भविष्यात सातपुडा जंगल सफारीचा परिसर नक्कीच नाव रुपयाला येईल यात शंकाच नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावल वनविभाग अंतर्गत रावेर वनक्षेत्रातील सातपुडा जंगल सफारीचे काम अंतिम टप्प्यात असून पार्टकांना जंगल सफारीत वाघ, बिबट दिसणे हि आनंदाची गोष्ट असून भविष्यात सातपुडा जंगल सफारी पर्यटकांना आकर्षित करेल व स्थानिक पातळीवर शासन रोजगार निर्मिती होईल, असे जमीर शेख, उप वनसंरक्षक, यावल यांनी सांगितले.


 

 

Tags: #chadrakant koli raver news
Previous Post

मतदान केल्यानंतर विनामूल्य नेत्र तपासणी, कांताई नेत्रालयाचा उपक्रम

Next Post

तरुण कर्जबाजारी शेतकऱ्याची विषारी औषध घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुण कर्जबाजारी शेतकऱ्याची विषारी औषध घेऊन आत्महत्या

तरुण कर्जबाजारी शेतकऱ्याची विषारी औषध घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन
1xbet russia

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon