• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

साताऱ्याच्या चौकडीला ६ गावठी पिस्तूल , ३० काडतुसांसह अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 18, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

चोपडा शहर पोलिसांची कारवाई ; ३७ लाख,३७ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

चोपडा (प्रतिनिधी )- शहर पोलिसांनी धडक कारवाईत अवैध शस्त्र खरेदी विक्री व्यवहार करण्याच्या इराद्यात असणाऱ्या साताऱ्याच्या चौघांच्या मुसक्या आवळल्या असून ६ गावठी कट्ट्यासह ३० जिवंत काडतुसे जप्त केल्याची घटना घडली.यात चारचाकी वाहनासह ३७ लाख,३७ हजाराचा मुद्दे माल पोलिसांनी हस्तगत केला आहे.हे चौघे सातारा जिल्ह्यातील असून उमर्टी ,ता.वरला जि.बडवानी येथील सागर सरदार (शिखलकर) यांच्या कडून विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पुढे आली आहे.

१७ रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास चोपडा ते शिरपुर रोडवर एस्सार पेट्रोलपंपाजवळ आरोपी गणेश उर्फ सनी सुनिल शिंदे वय २५ रा. ओगलेवाडी ता. कराड जि.सातारा ,मोहसीन मुजावर वय ३० रा. युवराज पाटील चौक, मसुर ता.कराड जि. सातारा , रिजवान रज्जाक नदाफ वय २३ रा. शिवाजी चौक, मलकापुर ता. कराड, जि. सातारा व अक्षय दिलीप पाटील वय २८ रविवार पेठ, कराड जि.सातारा अशांनी अवैद्य शस्त्र खरेदी विक्री करणारा आरोपी सुरज विष्णु सांळुखे रा.कराड जि.सातारा याचे सांगण्यावरून आरोपी सागर सरदार पुर्ण नाव माहिती नाही (शिखलकर) रा. पारउमर्टी ता. वरला जि. बडवानी याच्या जवळून ६ गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) मॅग्झीनसह तसेच ३० पिवळया धातुचे जिवंत काडतुस हे विनापरवाना व बेकायदेशीर रित्या स्वतःजवळ बाळगून कोणास तरी विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आल्याने चारही जणांना ताब्यात घेण्यात आले.

गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी या आरोपींना शिताफीने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील १ लाख रुपये किंमतीचे ६गावठी कट्टे, ३० हजार रुपये किंमतीचे 30 जिंवत काडतूस, ८७ हजार रुपये किमंतीचे ४ मोबाईल फोन व ३५ लाख रुपये किमंतीची फोर्ड एन्डेव्हर कपंनीचे वाहन क्रंमाक MH 508181 या चार चाकी वाहनासह 37,37000/- किमंतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व 6 ही आरोपी संगनमताने गुन्हा करतांना मिळुन आल्याने चोपडा शहर पोस्टे. भाग 5 गुरनं. 336 / 2022 भादंवि कलम 34 प्रमाणे आर्म अॅक्ट 3/25, 7/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधीक्षक चोपडा विभाग कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ. दिपक विसावे, पोना. संतोष पारधी, पोना. संदिप भोई, पोकाँ. शुभम पाटील, पोकाँ. प्रमोद पवार व पोकाँ. प्रकाश मथुरे आदिंच्या पथकाने केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अजित सावळे हे करीत आहेत.


 

Tags: #satara #crime #gavthikatta #chopdacitypolice
Previous Post

जगातील प्रदूषित शहरांमध्ये भारतातील हि दोन शहरे अव्वलस्थानी

Next Post

घरभाडे मागितल्याचा रागातून घरमालकाच्या डोक्यात घातला दगड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
घरभाडे मागितल्याचा रागातून घरमालकाच्या डोक्यात घातला दगड

घरभाडे मागितल्याचा रागातून घरमालकाच्या डोक्यात घातला दगड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon