• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सरपंच, ग्रामसेवकांसह कर्मचाऱ्यांचे उद्यापासून ‘काम बंद’ आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 17, 2023
in खान्देश, जळगाव
0
१० मागण्यांसाठी तहसीलदार , नायब तहसीलदारांच्या संघटनेचा बेमुदत आंदोलनाचा इशारा

शासकीय कामकाजावर होऊ शकतो परिणाम

जळगाव (प्रतिनिधी) :- राज्यातील सरपंच, ग्रामसेवकांसह सर्व कर्मचारी सोमवारपासून दि. १८ तीन दिवस काम बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष वासुदेव नरवाडे यांनी केले आहे.  राज्यातील ग्रामपंचायतीसंदर्भात होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषद प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होईल.

राज्यातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार, संगणक ऑपरेटर व कर्मचारी यांच्या विविध मांगण्यासाठी १८ ते २० डिसेंबर अशा तीन दिवस राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, संगणक ऑपरेटर, ग्रामरोजगार मिळून ८४ हजार व सुमारे एक लाख कर्मचारी न्याय हक्कासाठी ‘काम बंद’ आंदोलन करतील. यामुळे ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींमार्फत चालणारे संपूर्ण कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत कामकाज बंद आंदोलनात अखिल भारतीय सरपंच परिषद, ग्रामसेवक युनियन, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ, ग्रामरोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना, महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघ, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत व जिल्हा परिषद कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक या संघटनांचा समावेश आहे.

सरपंच, उपसरपंच यांचे मानधन थकीत बाकी अदा करावी, शंभर टक्के मानधन शासनाने द्यावे, ग्रामपंचायत सदस्यांचा थकीत बैठक भत्ता वाढीव अनुदानासह अदा करावा, विमा संरक्षण द्यावे, विधान परिषदेच्या निवङणुकीत ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार द्यावा, शिक्षक पदवीधर यांच्याप्रमाणे महाराष्ट्राच्या सहा विभागातून सहा सरपंच आमदार असावेत, मुंबईत सरपंच भवन उभारावे, ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आमदार निधीप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य निधी असावा, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्र करून पंचायत विकास अधिकारी हे पद निर्माण करावे आदी मागण्या आहेत.


 

 

Tags: https://kesariraj.com/sarpanch-gramsevkasah-kam-band/
Previous Post

काकणबर्डी येथे खंडोबा महाराजांचा सोमवारपासून यात्रोत्सव  

Next Post

अंगात अतिंद्रिय शक्ती असल्याचे भासवून युवकाला मृत्यूची भीती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अंगात अतिंद्रिय शक्ती असल्याचे भासवून युवकाला मृत्यूची भीती

अंगात अतिंद्रिय शक्ती असल्याचे भासवून युवकाला मृत्यूची भीती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?
1xbet russia

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

June 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

रावेरमधील हॉटेलमध्ये तरुणास बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 14, 2026
फरार ड्रग्ज पेडलर परराज्यात पळाल्याचा संशय
1xbet russia

फरार ड्रग्ज पेडलर परराज्यात पळाल्याचा संशय

June 14, 2026
अमळनेरचे प्रा. अनिल पाटील अपघातात ठार
1xbet russia

अमळनेरचे प्रा. अनिल पाटील अपघातात ठार

June 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

June 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त

रावेरमधील हॉटेलमध्ये तरुणास बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon