• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सर्जनशील अध्ययन साहित्यामुळे शिक्षकांच्या नाविन्यपूर्णतेला व्यासपीठ : सीईओ मिनल करनवाल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 30, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सर्जनशील अध्ययन साहित्यामुळे शिक्षकांच्या नाविन्यपूर्णतेला व्यासपीठ : सीईओ मिनल करनवाल

सर्जनशील अध्ययन साहित्य निर्मिती स्पर्धेतील विजेत्या शिक्षकांचा गौरव

जळगाव ( प्रतिनिधी ) :-जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून निपुण भारत अभियानांतर्गत सर्जनशील अध्ययन साहित्य निर्मिती स्पर्धा – ३ उत्साहात पार पडली. शालेय शिक्षण अधिक परिणामकारक, आकर्षक व आनंददायी करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
या स्पर्धेचे उद्घाटन सीईओ मिनल करनवाल यांच्या हस्ते जळगाव येथील महिला अध्यापिका विद्यालयात करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे, शिक्षणाधिकारी सचिन परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत चार्ट्स, मॉडेल्स, फ्लॅशकार्ड्स, खेळांद्वारे शिकवणी साधने, मल्टिमीडिया सादरीकरणे अशा विविध पद्धतीने अभ्यासक्रमाशी संबंधित अध्ययन साहित्य सादर करण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व शिक्षकांच्या नाविन्यपूर्णतेला योग्य व्यासपीठ मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.
डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी स्पर्धेत निवडलेले उत्कृष्ट साहित्य जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्तरावर प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती दिली. यामुळे शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण व कौशल्याधिष्ठित होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी विद्यार्थ्यांनी पाठांतराऐवजी समजून शिकले पाहिजे, यावर भर देत सांगितले की शिक्षक-विद्यार्थी मिळून तयार केलेले अध्ययन साहित्य निपुण भारत मोहिमेला गती देणारे ठरेल.
स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील ३८ शिक्षकांनी सहभाग नोंदविला. परीक्षकांनी स्टॉलला भेट देऊन साहित्याचे परीक्षण केले. स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आले :
•प्रथम क्रमांक – सुनील बडगुजर
•द्वितीय क्रमांक – सीमा पाटील
•तृतीय क्रमांक – अश्विनी तायडे
•उत्तेजनार्थ – छाया पाटील, विनोद नाईकडा, फौजिया खान
परीक्षक म्हणून डॉ. जगन्नाथ दरंदले, प्रणिता झांबरे व लीना महाजन यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन गणेश राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. चंद्रकांत साळुंखे यांनी मानले.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना परिणामकारक अध्ययनाची नवी दारे खुली झाली असून शिक्षकांच्या सर्जनशीलतेला प्रेरणा मिळाली, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.

 

 

Tags: #zp #jalgaon #maharashtra #shikshak sangh
Previous Post

खळबळ : अतिवृष्टीमुळे मातीचे घर कोसळून बालकाचा मृत्यू, मावसभाऊ गंभीर जखमी !

Next Post

बालक हत्याप्रकरणी संशयित तरुणाच्या काकाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

बालक हत्याप्रकरणी संशयित तरुणाच्या काकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग  १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल
जैन कंपनी

अनुभूती निवासी स्कूलचा सलग  १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

April 30, 2026
महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे
जैन कंपनी

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

April 30, 2026
आंचलवाडीत विहिरीत क्रेन कोसळून चालक ठार
1xbet russia

आंचलवाडीत विहिरीत क्रेन कोसळून चालक ठार

April 30, 2026
३९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण
1xbet russia

३९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण

April 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अनुभूती निवासी स्कूलचा सलग  १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

अनुभूती निवासी स्कूलचा सलग  १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

April 30, 2026
महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

April 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon