• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संगीतमय कार्यक्रमातून महात्मा गांधीजींच्या जीवनावर प्रकाश!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 30, 2025
in जैन कंपनी, जळगाव
0
संगीतमय कार्यक्रमातून महात्मा गांधीजींच्या जीवनावर प्रकाश!

गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित ‘बंदे में है दम’ संगीतमय मैफिलीतुन महात्मा गांधीजींना अभिवादन

जळगाव ( प्रतिनिधी ) –  महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या पूर्व संध्येला गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित व परिवर्तन जळगाव निर्मित ‘बंदे में हे दम’  हा संगीतमय कार्यक्रम महात्मा गांधी उद्यान येथे करण्यात आले. महात्मा गांधी अनेक समज गैरसमज, अनेक माहीत नसलेल्या गोष्टी उलगडून सांगणारी, महात्मा गांधीजींचा शोध घेणा-या एक सुंदर संगीतमय कार्यक्रमातून महात्मा गांधीजींना अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक उपायुक्त योगेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, डॉ. प्रदिप जोशी, अनिष शहा, स्वरुप लुंकड, अनिल कांकरिया, डॉ. अश्विनी देशमुख, डॉ. राधेश्याम चौधरी, सर्व सेवा समितीचे रत्नाकर पांडे, अँड.जमिल देशपांडे यांची उपस्थिती होती. मान्यवरांचे शब्दगंध दिवाळी अंक देऊन सन्मानित केले गेले. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे  कार्यक्रमाच्या मध्यांतरात उपस्थित होते.

गांधी रिसर्च फाऊंडेशन महात्मा गांधी यांच्या जीवनावर व कार्यावर नेहमीच विविध उपक्रम राबवित असते. याच धोरणाच्या अंतर्गत पुण्यतिथीच्या निमित्ताने परिवर्तनच्या कलावंतांसोबत हा कार्यक्रम सादर झाला. ‘वंदे मातरम्’ने सुरवात झाली. सत्य अहिंसेची शिकवण देणारे..मानवतेचा प्रकाश दिसतो, सत्याग्रही नव नगर निघाले हि कविता सादर केले. भेटी लागे जीवा.. सावळे सुंदर रूप मनोहर..विठ्ठल नामाचा रे टाहो.. या रचना वरूण नेवे यांनी सादर केले. ‘मै तो मेरी पास में हे’ आणि ‘वैष्णव जन तो तेने’ हा गांधीजींना प्रिय अभंग सुदिप्ता सरकार यांनी सादर केला. ‘दे दे हमें आझादी साबरमती के संत… रघुपति राघव राजाराम पतीत पावन सिताराम.. ही रचना श्रध्दा कुलकर्णी यांनी सादर केली. अवघा रंग एक झाला.. अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम.. ही रचना अंजली धुमाड यांनी सादर केली.

शंभू पाटील यांनी निवेदनामध्ये महात्मा गांधीजींचे शिक्षण, आफ्रिकेतील रेल्वेमध्ये घडलेला प्रसंग, स्वालंबनासाठी गांधीजींचा सत्याग्रह, स्वराज्याची संकल्पना, विनोबा आणि गांधी यांनी दिलेला एकतेचा संदेश, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी याच्यातील पुणे करार यासह गांधीजींचा जीवनप्रवास उलगडून दाखविला.

या कार्यक्रमाची संकल्पना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची होती. दिग्दर्शक नारायण बाविस्कर तर संगीत दिग्दर्शक मंजूषा भिडे, वेशभूषा प्रतिक्षा कल्पराज, रंगभूषा लिलिमा जैन आणि बिना मल्हारा यांची होती. निर्मिती प्रमूख विनोद पाटील होते. यात गोविंद मोकासी, श्रद्धा कुलकर्णी, सुदिप्ता सरकार, अंजली धुमाड, वरूण नेवे, योगेश पाटील, राहूल कासार, अक्षय दुसाने, रोहित बोरसे, मानसी आसोदेकर, जयश्री पाटील, वंदना नेमाडे, पियूषा नेवे हे कलावंत होते. गांधी रिसर्च फाऊंडेशन च्या महिला सहकारी यांनी सुतकताई केली.


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtraसंगीतमय कार्यक्रमातून महात्मा गांधीजींच्या जीवनावर प्रकाश!
Previous Post

“गुलियन बॅरो सिंड्रोम”ची सद्यस्थिती,पुर्वतयारीबाबत शुक्रवारी होणार प्रशिक्षण कार्यशाळा

Next Post

लाकडाची अवैध वाहतूक रोखली : दोन घटनेत ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लाकडाची अवैध वाहतूक रोखली : दोन घटनेत ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

लाकडाची अवैध वाहतूक रोखली : दोन घटनेत ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार
1xbet russia

तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार

July 21, 2026
मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त
क्राईम

मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त

July 21, 2026
तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

July 20, 2026
गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम
1xbet russia

गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम

July 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार

तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार

July 21, 2026
मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त

मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon