• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

समाजासाठी दातृत्व करण्यात जैन उद्योग समूह सदैव अग्रेसर- ना. गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 15, 2023
in Uncategorized
0

गौराई बहुउद्देशिय संस्थेचे उद्घाटन, गौराई हॉलचे लोकार्पण

जळगाव (प्रतिनिधी) –  समाजातील उपेक्षित घटकांचे आपण कायमच देणं लागतो याच उदात्त भावनेने जैन उद्योग समूह सदैव कार्य करत आहे. पार्वतीनगरमधील रहिवाशांसाठी गौराई बहुउद्देशीय संस्था व हॉलचे नूतनीकरण करून अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. घटस्थापनेच्या दिवशी गौराई सेवा घट असून दात्वृत्वाने सेवा करणारा जैन उद्योग समूह असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

शहरातील गिरणा पाण्याच्या टॉकीजवळील असलेल्या पार्वतीनगर येथील गौराई बहुउद्देशीय संस्था उद्घाटन व नुतनीकरण सोहळ्यास उद्घाटक म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या कोनशीलेचे अनावरण व गौराईहॉलचे उद्घाटन त्यांच्यासह ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, संघपती  दलिचंद जैन, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन,  राजा मयूर, आमदार सुरेश भोळे, माजी नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, ज्योती जैन, जैन इरिगेशनचे सिस्टीमचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, डॉ. अनिल ढाके, भाजप उपाध्यक्ष रोहित निकम, बांधकाम व्यवसायिक अनिश शहा, माजी नगरसेवक अमर जैन पृथ्वीराज सोनवणे यासह जैन परिवारातील सर्व सदस्य व पार्वतीनगर वाशी यांची उपस्थिती होती.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘श्रद्धेय भवरलाल जैन तथा मोठ्याभाऊंनी माळी दादांच्या विनंती वरून उभा केलेला गौराई हॉलची पुनर्रचना केली असून आज पुन्हा सुसज्ज सेवेसह उपलब्ध करून दिला. गौराई बहुउद्देशीय संस्था मंदिर परिसरात श्री शंकर-पार्वती, श्री. दत्तगुरू, श्री. गणेशाची मूर्ती  व भगवान शंकराची पिंड, नंदी याठिकाणी विराजमान होणार आहेत. तसेच या आवारात बहुउद्देशीय हॉल, खुली व्यायाम शाळा, वाचनालय, किलबिल, बेंचेस अशा अन्य सुविधांसह लोकार्पण झाला आहे. परिसरातील नागरिकांनी जबाबदारीने त्याची देखभाल करावी असे आवाहनही त्यांनी केले.

 पार्वतीनगर वासियांच्यावतीने अशोक जैन यांचा हृदय सत्कार

गौराई हॉलसह नुतनीकरण व मंदिर निर्माणासह अन्य सुविधा उपलब्ध केल्याबद्दल पार्वतीनगर वाशिया यांच्या वतिने राम जन्मभूमी मंदिराची प्रतिकृती,शाल, श्रीफळ व सुतीहार देऊन अशोकभाऊ जैन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कारावेळी गौराई बहुउद्देशीय संस्थेचे सर्व सदस्य व पार्वतीनगर वाशिय उपस्थित होते. मंदिर निर्माण करण्यात भरीव योगदान दिल्याबद्दल मान्यवर नागरिकांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौराई बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष राजीव देशमुख, खजिनदार मोहन बेंडाळे, सदस्य भगवान भंगाळे, शामकांत पाटील, सचिन येवले, संजय दर्यापूरकर, मनोज चौधरी, राजेंद्र सदावर्ते, जयश्री वायकोळे, विद्या चौधरी, निमंत्रित सदस्य डिगंबर पाटील, पी. बी. पाटील, प्रा. एस. एन. भारंबे, गणेश सुरळकर यांच्यासह पार्वतीनगर रहिवासी व जैन इरिगेशनचे सहकारी यांनी सहकार्य  केले.

प्रास्ताविक सचिव अनिल जोशी यांनी केले. सुत्रसंचालन जयदीप पाटील यांनी केले. आभार डॉ. अनिल ढाके यांनी मानले.


 

 

Tags: : https://kesariraj.com/samajasathi-datrutva-karnat/#jalgaon jain udyog samuh
Previous Post

तालुकास्तरीय शालेय परसबाग स्पर्धेत विटनेरचे विद्यालय प्रथम

Next Post

डॉ. बेंडाळे महाविद्यालयात ‘ओळख देशभक्तांची, शाळा तेथे क्रांतीमंदिर’ भव्य प्रदर्शनाचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉ. बेंडाळे महाविद्यालयात 'ओळख देशभक्तांची, शाळा तेथे क्रांतीमंदिर' भव्य प्रदर्शनाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon