जळगाव ( प्रतिनिधी) – काल शहरात गुजराल पेट्रोल पंपजवळ शेतकऱ्यांसाठी महिंद्रा कंपनीच्या ट्रक्टरच्या साई संकल्प मोटर्स शो रूमचे लोकार्पण करण्यात आले
या प्रसंगी खा . उन्मेष पाटील, पालकमंत्री ना गुलाबराव पाटील, आ चंद्रकांत सोनवणे , आ राजू मामा भोळे , माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जि प अध्यक्षा रंजनाताई पाटील , महापौर सौ जयश्री महाजन , उपमहापौर कुलभूषण पाटील , डॉ आश्विन सोनवणे , माजी नगरसेवक आबा कापसे , प्रतीभा देशमुख, डॉ चंद्रशेखर पाटील, किशोर बविस्कर , डॉ प्रदीप तळवलकर, लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे संगीतम ट्रवेल्सचे संचालक सतिश देशमुख, विनोद पाटील, प्रो पा डॉ दिगंबर ऊग्ले , राजेंद्र बविस्कर , अँड कुणाल पवार, संजय पाटील आदी उपस्थित होते