• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सहाय्यक आयुक्त गणेश चाटेंवर कठोर कारवाई करा  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 13, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सहाय्यक आयुक्त गणेश चाटेंवर कठोर कारवाई करा  

पत्रकार संघटनेचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन

जळगाव (प्रतिनिधी) :- पत्रकार विक्रम कापडणे यांना महानगरपालिकेत बातमी कव्हर करण्यासाठी गेले असता सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांनी त्यांचा कॅमेरा हिसकावून घेतला व त्यातील मेमरी कार्ड काढून टाकले तसेच त्यांच्यावर दमदाटी केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेने याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना शुक्रवारी दि. १३ रोजी निवेदन दिले.

निवेदनात लोकशाहीचा आवाज दाबणाऱ्या या मुजोर अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेच्या विरोधात संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह जळगाव शहरातील सर्व पत्रकार एकत्र आले आणि आपल्या आवाजाला ठोस वाव देण्यासाठी एकत्रितपणे कदम उचलण्याचा निर्धार केला आहे.


 

 

Tags: sahayyak aayukt ganesh chatevar kator karvai kara news
Previous Post

भरधाव ट्रॅक्टरच्या जबर धडकेत जामनेर तालुक्यातील महिला ठार

Next Post

भरधाव बस थेट विद्युत खांबाला धडकली, शालेय विद्यार्थ्यांसह ३१ जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव बस थेट विद्युत खांबाला धडकली, शालेय विद्यार्थ्यांसह ३१ जखमी

भरधाव बस थेट विद्युत खांबाला धडकली, शालेय विद्यार्थ्यांसह ३१ जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा
1xbet russia

धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon