जळगाव – २७ मार्च पासून मनियार बिरदारिने शहरात व ग्रामीण भागात धान्य व रेशन वाटप सुरु केले असून पहिला राउंड संपला असून दूसरा राउंड आज २९ एप्रिल पासून सुरु करण्यात आला असून आज शिरसोली या गावी २७ किट वाटप करण्यात आले.
शिरसोली येथील इब्राहिम बिस्मिल्लाह,खलील रमजान, लुकमान उस्मान, नासिर मुनीर,गुलाम अब्दुल्ला, फारूक नबी व एजाज इब्राहिम यांच्या मध्यमाने सदर किट वाटप करण्यात आले तेव्हा बिरदारीचे अध्यक्ष फारूक शेख सह सलीम मोहम्मद,तय्यब शेख,हारून शेख,आबिद शेख,रऊफ टेलर यांची उपस्थिति होती







