• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बेस्ट मुख्यमंत्र्याला आमदार करा रे कोणी तरी.; निलेश राणे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 29, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – जगात कोरोनाचे संकट असताना महाराष्ट्रात मात्र कोरोनासोबत राजकारण तापलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत पेच निर्माण झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही निवडणूक होणं शक्य नसल्याचं सांगत महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंना राज्यपालांच्या कोट्यातून आमदार करण्याचा पर्याय निवडला आहे. मात्र आता राज्यपाल काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भाजप नेते निलेश राणे संधी साधत मुख्यमंत्र्यांवर तिखट शब्दात टीका करीत आहेत. ‘बेस्ट मुख्यमंत्र्याला आमदार करा रे कोणी तरी…. रोज भिकऱ्यासारखे वेग वेगळ्या मार्गाने भीक मागतायत’.असे ट्विट राणे यांनी केले आहे. यापूर्वी देखील ‘मुख्यमंत्री पद काँग्रेसमुळे, आमदारकी राज्यपालाकडून, पक्ष वडलांचा. ह्या माणसाचं स्वतःच काहीच नाही’ अशी टीका निलेश राणे यांनी केली होती.

Previous Post

मणियार बिरादरीतर्फे शिरसोली येथे किराणा साहित्य वाटप

Next Post

पुण्यात चढ्या दराने विक्री करणाऱ्या किराणा दुकानांवर गुन्हे शाखेचे छापे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पुण्यात चढ्या दराने विक्री करणाऱ्या किराणा दुकानांवर गुन्हे शाखेचे छापे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव
1xbet russia

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव

April 28, 2026
विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?
1xbet russia

विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?

April 28, 2026
‘एक लाखाचे पाच लाख’ देण्याचे आमिष : व्यापाऱ्याला सव्वा पाच लाखांचा गंडा
1xbet russia

‘एक लाखाचे पाच लाख’ देण्याचे आमिष : व्यापाऱ्याला सव्वा पाच लाखांचा गंडा

April 28, 2026
दारूसाठी पैसे न दिल्याने महिलेच्या डोक्यात घातला दगड
1xbet russia

दारूसाठी पैसे न दिल्याने महिलेच्या डोक्यात घातला दगड

April 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव

April 28, 2026
विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?

विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?

April 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!