• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रिक्षाचालकाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 31, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
रिक्षाचालकाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव तालुक्यातील खेडी येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरापासून जवळ असलेल्या खेडी गावातील ५२ वर्षीय रिक्षाचालकानी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दि. ३० मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गोकुळ दंगल पाटील (वय-५२, रा.खेडी ता. जळगाव) असे मयत रिक्षाचालकाचे नाव आहे. गोकुळ पाटील हे पत्नी आणि मुलगासह राहतात. रिक्षा चालवून ते उदरनिर्वाह करत होते. दरम्यान गुरुवारी दि. ३० मे रोजी त्यांची पत्नी आणि मुलगा कामावर होते. त्यामुळे ते घरी एकटे असताना त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी त्यांची पत्नी उषाबाई आणि मुलगा मिलिंद हे घरी आले, तेव्हा हा प्रकार उघडकीला आला. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांनी धाव घेऊन त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

जामनेर येथे तंबाखू विरोधी दिन उत्साहात

Next Post

केळी बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
केळी बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

केळी बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
Uncategorized

जळगावातील मंदिरातून पितळी कळस चोरी

August 21, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

जळगावात बसस्थानक परिसरात गुटख्याचा साठा जप्त

August 21, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
1xbet russia

एक लाखांच्या रकमेचा अपहार; डाक विभागातील कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा

August 21, 2026
जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई; वैद्यकीय साहित्य व औषधसाठा जप्त
Uncategorized

जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई; वैद्यकीय साहित्य व औषधसाठा जप्त

August 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

जळगावातील मंदिरातून पितळी कळस चोरी

August 21, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

जळगावात बसस्थानक परिसरात गुटख्याचा साठा जप्त

August 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon