• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

रिक्षा-कार भीषण अपघातात तरुण विवाहिता ठार, दोन गंभीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 12, 2023
in Uncategorized
0

जळगावच्या नशिराबाद उड्डाण पुलावर घडली घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील नशिराबाद उड्डाणपुलावर बॅलेनो कार आणि पॅजो रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तरुण विवाहितेचा मृत्यू झाला असून दोन इसम गंभीर जखमी झाले आहेत. तर आणखी दोघे गंभीर झाले आहेत. या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू आहे.

पॅजो रिक्षा क्रमांक (एम एच १९ बी यु ५८४३) ही भुसावळकडून जळगावला येत असताना समोरून बॅलेनो कार क्रमांक (एम एच १९ ईए ५१०९) ने रिक्षाला जोरात धडक दिली. या भीषण अपघातामध्ये महिला मृत्युमुखी पडली. तर ४ जण गंभीर जखमी झाले. नशिराबाद पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

यातील एक मयत महिला आसमाबी शेख  जुबेर (वय ३०) यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. तेथे सीएमओ डॉ. रेणुका भंगाळे यांनी त्यांना मयत घोषित केले.  तर दोन जखमींना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी पोलिसांनी दाखल केले. शेख जुबेर शेख मोहम्मद (वय ४०) आणि शेख सादिक शेख इसार (वय ४०)  असे जखमींचे नाव आहे.  यातील शेख जुबेर यांना पाठीच्या मणक्यांना आणि उजव्या पायाला मार लागला आहे तर शेख सादिक यांना हाताला जखम झाली आहे. याशिवाय करीम बेग शरीफ बेग (वय २९) व शेख उमेमा शेख जुबेर (वय ६) हे  जखमी झाले आहे.

प्राथमिक उपचार घेतल्यानंतर दोन्ही जखमी यांना त्यांच्या नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, मयत आसमाबी शेख व सर्व  जखमी हे बोरखेडा ता.  मोताळा जि. बुलढाणा येथील रहिवासी आहेत. नशिराबाद पोलीस हे घटनेची माहिती घेण्याचे काम करीत आहेत.


Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/riksha-kar-bhishan-aapghattat-2/
Previous Post

बसस्थानकात चोरी करणाऱ्या महिलेस रंगेहाथ पकडले, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशनवर मार्गदर्शन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशनवर मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !
1xbet russia

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली
1xbet russia

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान
1xbet russia

स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

June 1, 2025
राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  
1xbet russia

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  

June 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon