• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रेशनकार्डवरील नावे कमी करायला एक हजारांची लाच, कारकून गजाआड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2023
in Uncategorized
0
अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन

बोदवड येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) – रेशनकार्डमध्ये नाव कमी करण्यासाठी एक हजाराची लाच मागणाऱ्या पुरवठा विभागाच्या लिपीकाला जळगाव लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडला आहे. बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोदवड तालुक्यातील नांदगाव येथील तक्रारदार यांच्या रेशनकार्डवर आईचे व मुलाचे नाव कमी करून नवीन रेशनकार्ड करण्यासाठी बोदवड तहसिल कार्यालयात अर्ज केला होता. हे काम करण्यासाठी पुरवठा विभागाचे लिपिक लोकसेवक उमेश बळीराम दाते (वय-५५, रा. बोदवड, जि.जळगाव) याने १ हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.  लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला. बोदवड तहसिल कार्यालय येथे उमेश दाते याला स्वतः १ हजार रुपये स्विकारतांना  रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख, पोनि अमोल वालझाडे, स.फौ.दिनेशसिंग पाटील,स.फौ.सुरेश पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ.शैला धनगर,पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.प्रणेश ठाकुर,  यांनी केली आहे.


 

 

Tags: # raver #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/reshan-karyalay-karkun-gajaaad/
Previous Post

आयुक्तांवर अविश्वास प्रस्तावासाठी ७५ नगरसेवकांनी फिरविली पाठ

Next Post

प्रौढ इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रौढ इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रौढ इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon