जळगाव (प्रतिनिधी) – रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष गाड़ी या विशेष पूर्णपणे आरक्षित गाड्या असतील. तपशील खालीलप्रमाणे आहेत.
पहिली गाडी :- पुणे – नागपुर – पुणे हमसफ़र विशेष गाड़ी – गाड़ी क्रमांक – 01417 डाउन पुणे –नागपुर हमसफ़र विशेष गाड़ी ही दिनांक – 15.10.2020 पासून पुढील आदेश पर्यंत दर गुरुवार प्रस्थान स्टेशन 22..00 वाजता रवाना होइल आणि दुसर्या दिवशी नागपुर ला 13.30 वाजता पोहचेल .
थांबा – शुक्रवार – मनमाड -03.35/03.40, चालीसगांव – 03.39/03.40,भुसावल – 06.30/06.35,अकोला -08.38/08.40 , बडनेरा – 10.18/10.20
गाड़ी क्रमांक – 01418 अप नागपुर – पुणे हमसफ़र विशेष गाड़ी ही दिनांक – 16.10.2020 पासून पुढील आदेश पर्यंत दर शुक्रवार ला प्रस्थान स्टेशन 15.00 वाजता रवाना होइल आणि दुसर्या दिवशी पुणे ला 08.05 वाजता पोहचेल .
थांबा – शुक्रवार – बडनेरा –18.00/18.02. अकोला -19.03/19.05 भुसावल – 21.35/21.40, चालीसगांव – 23.18/23.19, शनिवार – मनमाड – 00.50/00.55
सरंचना -,15 वातानुकूलित तृतीय श्रेणी ,
आरक्षण : बुकिंग 11.10.2020 पासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल.
दुसरी गाडी :-पुणे –अजनी –पुणे AC विशेष गाड़ी
गाड़ी क्रमांक- 02239 डाउन पुणे –अजनी AC विशेष गाड़ी ही दिनांक – 17.10.2020 पासून पुढील आदेश पर्यंत दर शनिवार ला प्रस्थान स्टेशन 22.00 वाजता रवाना होइल आणि दुसर्या दिवशी अजनी 13.15 ला वाजता पोहचेल .
थांबा – – रविवार मनमाड -, 03.35/03.40 , चालीसगांव – 03.39/03.40,भुसावल – 06.30/06.35,अकोला -08.38/08.40 , बडनेरा – 10.18/10.20
गाड़ी क्रमांक- 02240 अप अजनी – पुणे –AC विशेष गाड़ी ही दिनांक – 18.10.2020 पासून पुढील आदेश पर्यंत दर रविवार प्रस्थान स्टेशन 19.50 वाजता रवाना होइल आणि दुसर्या दिवशी पुणे ला 11.45 वाजता पोहचेल .
थांबा – शुक्रवार – बडनेरा –22.33/22.35. अकोला -23.38/23.40 सोमवार -भुसावल – 01.55/02.00, चालीसगांव – 03.19/03.20, मनमाड – 04.40/04.45
सरंचना -,13 वातानुकूलित तृतीय श्रेणी ,
आरक्षण : बुकिंग 11.10.2020 पासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल.
तिसरी गाडी :- अमरावती –पुणे –अमरावती AC विशेष गाड़ी
गाड़ी क्रमांक- 02117 डाउन पुणे–अमरावती AC विशेष गाड़ी ही दिनांक – 14.10.2020 पासून पुढील आदेश पर्यंत दर बुधवार प्रस्थान स्टेशन 15.15 वाजता रवाना होइल आणि दुसर्या दिवशी अमरावती 03.15 ला वाजता पोहचेल
थांबा – – मनमाड -, 20.30/20.35 , जलगाँव –22.08/22.10 ,भुसावल – 22.40/22.45 गुरुवार -,अकोला -00.50/00.55 , बडनेरा – 02.27/02.30
गाड़ी क्रमांक- 02118 अप अमरावती – पुणे AC विशेष गाड़ी ही दिनांक – 15.10.2020 पासून पुढील आदेश पर्यंत दर गुरुवार प्रस्थान स्टेशन 18.35 वाजता रवाना होइल आणि दुसर्या दिवशी अमरावती ला 07.40 वाजता पोहचेल
थांबा – शुक्रवार – बडनेरा –18.48/18.50. अकोला -19.45/19.50 भुसावल – 21.45/21.50, जलगाँव – 22.38/22.40, शुक्रवार – मनमाड – 00.50/00.55
सरंचना -,9 वातानुकूलित तृतीय श्रेणी , 4 वातानुकूलित द्वितीय श्रेणी , 1 वातानुकूलित प्रथम श्रेणी
आरक्षण : बुकिंग 11.10.2020 पासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल.
चौथी गाडी :- पुणे –अजनी –पुणे AC विशेष गाड़ी, गाड़ी क्रमांक- 02223 डाउन पुणे –अजनी AC विशेष गाड़ी ही दिनांक – 16.10.2020 पासून पुढील आदेश पर्यंत दर शुक्रवार प्रस्थान स्टेशन 15.15 वाजता रवाना होइल आणि दुसर्या दिवशी अजनी ला 05.15 वाजता पोहचेल .
थांबा – – मनमाड -, 20.30/20.35 , ,भुसावल – 22.40/22.45 नांदुरा – 23.54/23.55 , -,शनिवार -अकोला -00.50/00.55 , बडनेरा – 02.27/02.30
गाड़ी क्रमांक- 02224 अप अजनी – पुणे –AC विशेष गाड़ी ही दिनांक – 13.10.2020 पासून पुढील आदेश पर्यंत दर मंगलवार प्रस्थान स्टेशन 19.50 वाजता रवाना होइल आणि दुसर्या दिवशी पुणे ला 11.45 वाजता पोहचेल .
थांबा – शुक्रवार – बडनेरा –22.32/22.35. अकोला -23.35/23.40 बुधवार – नांदुरा – 00.34/00.35 भुसावल – 01.55/02.00, – मनमाड – 04.40/04.45
सरंचना -,9 वातानुकूलित तृतीय श्रेणी , 4 वातानुकूलित द्वितीय श्रेणी , 1 वातानुकूलित प्रथम श्रेणी
आरक्षण : बुकिंग 09.10.2020 पासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल.
पाचवी गाडी :- कोल्हापुर –गोंदिया – कोल्हापुर विशेष गाड़ी
गाड़ी क्रमांक – 01039 डाउन कोल्हापुर –गोंदिया विशेष गाड़ी ही दिनांक – 11.10.2020 पासून पुढील आदेश पर्यंत दररोज प्रस्थान स्टेशन 15.20 वाजता रवाना होइल.