• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 14, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव
0
धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

पाचोरा तालुक्यातील नगरदेवळाजवळ घटना

जळगाव (प्रतिनिधी) : धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने गंभीररीत्या जखमी होऊन ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना नगरदेवळा रेल्वे स्टेशनजवळ डाऊन रेल्वे लाईनच्या बाजूला सोमवार दिनांक १३ रोजी दुपारी २.१० वाजेपूर्वी घडली. लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

नगरदेवळा रेल्वे स्टेशन परिसरात खांबा क्रमांक ३५३/२७-२९ दरम्यान सोमवारी दुपारी ही घटना घडली. धावत्या रेल्वेतून तरुण खाली पडल्यानंतर त्याच्या डोक्याला जबर मार लागला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही खबर नगरदेवळा स्टेशन व्हाया पाचोरा स्टेशन मास्तर यांनी लोहमार्ग पोलिसांना दिली. एएसआय रामराव इंगळे हे सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी रवाना झाले. रुग्णवाहिका मागवून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविला.

तरुणाच्या खिशात मनमाड ते खंडवा रेल्वे प्रवासाचे तिकीट पोलिसांना मिळून आले. त्याची ओळख पटविण्याच्या तपासाला पोलिसांनी गती दिली आहे. या तरुणाने लाल रंगाचा टी शर्ट तसेच निळ्या कलरची जिन्स पँट परिधान केली आहे. ओळख पटवून मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घ्यावा, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


 

 

Previous Post

लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे आजपासून सरदार पटेल चषक क्रिकेट स्पर्धा रंगणार

Next Post

रुग्णसेवेसाठी वैद्यकीय पथकाने कार्यरत राहिले पाहिजे : डॉ. लॅरी विंस्टेन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रुग्णसेवेसाठी वैद्यकीय पथकाने कार्यरत राहिले पाहिजे : डॉ. लॅरी विंस्टेन

रुग्णसेवेसाठी वैद्यकीय पथकाने कार्यरत राहिले पाहिजे : डॉ. लॅरी विंस्टेन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

March 30, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon