• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

रेल्वेतून पडून येवला तालुक्याच्या इसमाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 5, 2023
in Uncategorized
0

असोदा रेल्वे शिवारात आढळला मृतदेह

जळगाव (प्रतिनिधी) : आसोदा शिवारातील डाऊन रेल्वेलाईनवर धावत्या रेल्वेतून पडून वृध्दाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी ५ मे रोजी दुपारी घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बाबुभाई माणखाँ पठाण (६९, रा.नगरसूल, ता.येवला, जि.नाशिक) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. बाबूभाई पठाण हे शुक्रवारी रेल्वेतून प्रवास करीत होते. आसोदा शिवारातील डाउन रेल्वेलाईनवरील खांबा क्रमांक ४२६/ १ ते ३ च्या दरम्यान ते धावत्या रेल्वेतून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुका पोलिस ठाण्यातील विलास शिंदे व माणिक सपकाळे यांना कळाल्यानंतर त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची अंगझडती घेतल्यानंतर खिश्यामध्ये आधारकार्ड, मतदानकार्ड मिळून आल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली.

शिंदे यांनी लागलीच येवला पोलिसांना संपर्क साधून नातेवाईकांचा शोध घेण्यास सांगितले. त्यानंतर येवला पोलिसांनी पठाण यांच्या नातेवाईकांचा शोध घेतल्यानंतर नातूशी संपर्क झाला. शिंदे यांनी लागलीच पठाण यांचा नातू इरफान याच्या मोबाईलवर मृतदेहाची फोटो पाठविल्यानंतर त्याने त्याच्या आजोबांना ओळखले. त्यानंतर ते मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले होते. दरम्यान, मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला असून याप्रकरणी तालुका पोलिस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

Previous Post

शरद पवारांचे घुमजाव ; पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहणार

Next Post

कानळदा येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कानळदा येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon