• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रावेर तालुक्यात ‘आधार’ अपडेट होत होत नसल्याने नागरिक त्रस्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 7, 2024
in Uncategorized
0
रावेर तालुक्यात ‘आधार’ अपडेट होत होत नसल्याने नागरिक त्रस्त

चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यात आधार कार्ड अपडेट होत नसल्यामुळे आधारच निराधार झाल्याचा अनुभव ग्रामिण भागातील जनतेला येत आहे. याचा फटका शालेय विदयार्थ्यांना सर्वात जास्त बसत असल्याचे पालकांतर्फे सांगण्यात येत आहे. तालुक्यातील व राज्यातील अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड हे अपडेट होत नसल्यामुळे शाळा व महाविद्यालयीन विदयार्थ्यांना अनेक शैक्षणिक फॉर्म भरतांना अडथळा निर्माण होत आहे.

वारंवार आपले आधार नूतनीकरण केल्यावर सुद्धा त्यांचे नूतनीकरण यु.आई डी.ए आई. कडून त्यांचे आधार अपडेट हे रद्द होत नसून विद्यार्थ्यांचे आधार कार्डाशी जुळलेले अनेक कामे तसेच शैक्षणिक फॉर्म हे भरले जात नसल्याचा अनुभव येत आहे . त्यामुळे यासाठी विदयार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही आधार कार्ड बोट व अंगठ्यांचे ठसे व्यवस्थित येत नसल्यामुळे अपडेट होत नाही.  मात्र ज्यांचे बोटाचे तसेच अंगठ्याचे ठसे व्यवस्थित आहे त्यांचे सुद्धा आधार नूतनीकरण हे रद्द करण्यात येत आहे.

बरेच शैक्षणिक कामासाठी आधार कार्ड हे अनिवार्य असते. ज्यामध्ये आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईलवरती ओ.टी.पी द्वारे पुढील शैक्षणिक कामे पुढे वाढतात. मात्र विद्यार्थ्यांचा आधारच नूतनीकरण होत नाही तर मोबाईल नंबर त्यामध्ये कसा जोडला जाईल हे प्रश्न निर्माण होत असून विद्यार्थी, पालक हे वारंवार आधार केंद्राच्या फेऱ्या मारताना दिसत आहे. रावेर तालुक्यातील अनेक विद्यार्थी ज्यांचे वय १५ ते २० वर्ष आहे त्यांचे आधार नूतनीकरण मध्ये जास्त समस्या येत आहे.अनेक विद्यार्थी, पालक आधार मुख्य विभागीय कार्यालय मुंबई तसेच ठाणे या ठिकाणाहून सुद्धा धाव घेतली.  माञ त्या ठिकाणाहून त्यांचे आधार नूतनीकरण झालेले नसून ही नेमकी कोणती तांत्रिक समस्या आहे जे मुख्य कार्यालयात जाऊन सुद्धा निकाली लागत नाही याची चौकशी यू.आई डी.ए आई.ने करणे गरजेचे असल्याचेही सामान्य नागरिक व विद्यार्थी पालक यांचे म्हणणे आहे.

काय आहे आधार नूतनीकरणाचे नियम
जर एखाद्या व्यक्तीने त्याचं आधार अपडेट केलं तसेच तो प्रलंबित असला तर त्याला साठ ते नव्वद दिवस आधार अपडेट व्हायची प्रतीक्षा करावी लागते. त्या आधी जर आधार अपडेट नाही झाले तर त्याला परत आधारला अपडेट करावा लागतो. मात्र नूतनीकरण केलेल्या आधार जर अपडेट झाला नसला तसेच तुम्ही नियमानुसार दिलेल्या दिवसांच्या आताच पुन्हा अपडेट केला तर मागील केलेला आधार नूतनीकरण व नंतर केलेला नूतनीकरण हे दोघे यू. आई डी.ए आई.डी कडून रद्द करण्यात येते अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

आधार मुख्य कार्यालयात नूतनीकरणाच्या तक्रारीचा ढीग, मात्र निवारण नाहीच
अनेक विद्यार्थी, पालक आपले  आधार नूतनीकरणाची समस्या घेउन आधारच्या मुख्य विभागीय कार्यालयात गेले असता त्या ठिकाणी त्यांची फक्त तक्रार नोंदवली जाते. नंतर त्यांना एक महिन्याच्या आत तुमचे आधार अपडेट होईल असे सांगण्यात येते.  तरी सुद्धा आधार अपडेट होत नसल्याने विद्यार्थी पालकाच्या हिश्यात निराशा हीच येते. काही समस्या येत असल्यावर ऑनलाइन ग्राहक सेवा केंद्रावर कॉल करून आपली तक्रार नोंदवून यू.आई डी.ए आई.कडून आपली समस्या सोडवली जाणार असल्याची खात्री आता विद्यार्थ्यांच्या मनात राहिलेली दिसून येत नाही .ही नेमकी कसली तांत्रिक समस्या आहे जी सोडवली जाताच नाही, यु.आई डी.ए आई. च्या सिस्टम मध्ये शासनाचे सुधारणा करावी अशी एकमुखी मागणी आता सामान्य नागरिक तसेच विदयार्थी, पालक यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.


 

 

Tags: #chadrakant koli raver news#raver news -bhardhav-trakchya-dhadk-1-thar/https://kesariraj.com/raver-talukyat-aadhar-updet-nahi/
Previous Post

ऑनलाईन ट्रेडींगचे आमिष देऊन पुन्हा एकाला १२ लाख ६७ हजार रुपयांना गंडवले

Next Post

उद्योजक श्रीराम पाटील बारामती रवाना : उमेदवारीवर आज होणार शिक्कामोर्तब ?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उद्योजक श्रीराम पाटील बारामती रवाना : उमेदवारीवर आज होणार शिक्कामोर्तब ?

उद्योजक श्रीराम पाटील बारामती रवाना : उमेदवारीवर आज होणार शिक्कामोर्तब ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे
जैन कंपनी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

February 15, 2026
शिरसोलीत शोककळा : भरधाव महिंद्रा पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
1xbet russia

शिरसोलीत शोककळा : भरधाव महिंद्रा पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

February 15, 2026
शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon