• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एरंडोल तालुक्यातील रवंजे गावात एकमेकांवर खुनी हल्ले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 8, 2023
in Uncategorized, क्राईम, जळगाव
0

तरुणाचा मृत्यू ; एक गंभीर : दोन गुन्हे दाखल

एरंडोल (प्रतिनिधी) – तालुक्यातील रवंजे येथे दोन गटांमध्ये शुक्रवारी दि. ७ जुलै रोजी जबर हाणामारी झाली आहे. हाणामारीत शस्त्रांचा वापर होऊन एक जण मयत तर एक जण गंभीर जखमी झाला आहे तर आणखी एकाच्या हाताला जखम झाली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला सकाळी सुनील उर्फ आनंदा माळी याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला असून दुपारी नामदेव कोळी याच्या खुनाचा गुन्हा देखील दाखल झाला आहे.

नामदेव उर्फ रावण अशोक कोळी (२०) हा रवंजे गावात आई,वडील,भाऊ, बहीण यांच्यासह राहतो. गावातीलच लक्ष्मण गोविंदा माळी (वय ४३) व सुनील उर्फ आनंदा गोविंदा माळी (वय ३८) यांच्या सोबत त्याचे आदल्या दिवशी झालेल्या वादाच्या कारणावरून पुन्हा शुक्रवारी सकाळी रवंजे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ किरकोळ कारणावरून वाद झाला व यापूर्वीच्या वादाची खुन्नस डोक्यात ठेवून नामदेव कोळी याने सुनील माळी याला धारदार शस्त्राने पोटात वार करून गंभीर जखमी केले. सुनील माळी याला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या लक्ष्मण माळी याच्यावरदेखील नामदेवने वार केला. तो वार त्याच्या हाताला लागला असून लक्ष्मण हा देखील गंभीर झाला. त्यावेळी नामदेव कोळी हा पळून गेला. मात्र भैया सोमनाथ कोळी याने त्याला पकडून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणले.

त्याच वेळेला लक्ष्मण माळी, राजू माळी, सुकलाल माळी यांनी नामदेव कोळी याला देखील लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच, राज माळी याने त्याला दगड उचलून डोक्यात मारले. त्यामुळे तो गंभीर झाला. घटना नामदेवच्या आई, वडिलांनी, दोन्ही भावांनी पाहिली. तसेच, नामदेवची दुचाकी (एमएच १२ ९५८१) हिला भय्या सोमनाथ कोळी याने पेटवून दिले. घटनेतील नामदेव आणि सुनील या दोघांना एरंडोल रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर तेथून जळगाव सिविल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र नामदेव कोळी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर सुनील माळी याच्यावर जळगाव सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे.

दरम्यान, सकाळी सुनील उर्फ आनंदा माळी याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी लक्ष्मण गणपत माळी यांच्या फिर्यादीवरून मयत नामदेव उर्फ रावण अशोक कोळी, अक्षय शांताराम कोळी याच्यावर एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नामदेव कोळी याचा खून केल्याप्रकरणी त्याचा भाऊ सुभाष नामदेव कोळी याच्या फिर्यादीवरून एरंडोल पोलिसांनी लक्ष्मण गणपत माळी,भैया सोमनाथ कोळी (वय २७), राजेंद्र सुकदेव माळी (वय ४०), सुकलाल ईश्वर माळी (३७, सर्व राहणार रवंजे, ता.एरंडोल) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयितांना एरंडोल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


 

 

Tags: #erondol crime news #maharashtra
Previous Post

महावितरण प्रशासनाने आंदोलकांकडे फिरविली पाठ

Next Post

 मंत्र्यांच्या स्वागतासाठी भरउन्हात विद्यार्थ्यांना बसविले चक्क रस्त्याच्या कडेला !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

 मंत्र्यांच्या स्वागतासाठी भरउन्हात विद्यार्थ्यांना बसविले चक्क रस्त्याच्या कडेला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जळगाव

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जैन कंपनी

शालेय राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंची निवड

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जैन कंपनी

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी

September 29, 2026
बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
क्राईम

अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देत अत्याचार ; गर्भवती केल्याचा आरोप

September 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी

शालेय राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंची निवड

September 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon