• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रात्री १२ नंतर कॅटरिंग सेवा बंद, लवकरच घेणार निर्णय

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 19, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रात्री १२ नंतर कॅटरिंग सेवा बंद, लवकरच घेणार निर्णय

खानदेश केटरिंग असोसिएशनची माहिती

जळगाव (प्रतिनिधी):- खानदेश केटरिंग असोसिएशनने कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेता एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. येत्या काळात रात्री १२ वाजेनंतर केटरिंग सेवा न देण्याचा प्रस्ताव असोसिएशनकडून मांडण्यात आला असून, यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

निर्णयामागची मुख्य कारणे
असोसिएशनच्या मते, सध्या रात्रीचे कार्यक्रम उशिरापर्यंत म्हणजे पहाटे २ ते ३ वाजेपर्यंत चालतात. यामुळे कर्मचाऱ्यांना पुरेशी विश्राम मिळत नाही. रात्री उशिरापर्यंत काम केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजल्यापासून कामावर हजर राहावे लागते. या सततच्या कामामुळे कामगारांमध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत.

अपुऱ्या झोपेत प्रवास आणि काम केल्यामुळे अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. केवळ जळगाव जिल्ह्यात केटरिंग व्यवसायावर २०,००० हून अधिक लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे.

गुढीपाडव्याला होणार औपचारिक घोषणा
या प्रस्तावाबाबत असोसिएशनची भूमिका स्पष्ट असून, आगामी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या निर्णयाचा औपचारिक प्रस्ताव पारित केला जाणार आहे. ही माहिती असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रतन सारस्वत, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश टाटिया, जळगाव शहराध्यक्ष सत्यनारायण जोशी, उपाध्यक्ष गोपाल अग्रवाल, सचिव महेंद्र टाडा, कोषाध्यक्ष गोपाल व्यास, मुख्य सल्लागार राजेंद्र वैष्णव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.  या निर्णयामुळे केटरिंग क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कामगारांना दिलासा मिळणार आहे.


 

 

Tags: jalgaon ratri 12 nantar catring seva band lavkarch ghanar nirnay news
Previous Post

व्यवसायिकाच्या घरातून ५ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल लंपास

Next Post

मैदानी चाचणीसाठी गैरहजर उमेदवारांना अखेरची संधी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन

मैदानी चाचणीसाठी गैरहजर उमेदवारांना अखेरची संधी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अवतरली शिवशाही

February 19, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी

February 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष

February 19, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी रेट्रो थीमद्वारे फिजीओफेस्ट जल्लोषात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी रेट्रो थीमद्वारे फिजीओफेस्ट जल्लोषात

February 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अवतरली शिवशाही

February 19, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी

February 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon