• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रीय महामार्गावर अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 25, 2023
in Uncategorized
0
अवजड वाहनाने दुचाकीला उडविले – दोघे जण ठार

जळगाव ( प्रतिनिधी ) – पाळधी येथे बांधकामाच्या ठिकाणी कामासाठी जात असतांना ट्रालाने कट मारल्याने रोडावर पडलेल्या दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील बिबानगरजवळ शुक्रवारी २५ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

हनिफ शहा आमान शहा ( वय – २४ ) हा तरूण आपल्या परिवारासह नशिराबाद येथे राहायला आहे. इमारत बांधकामाच्या ठिकाणी मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. शुक्रवारी २५ ऑगस्ट रोजी सकाळी हानिफ हा दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीक्यू ५३८६) ने पाळधी येथे कामावर जाण्यासाठी रहेमान गुलाब शहा यांच्यासह  निघाला होता. सकाळी ९ वाजून ४५ मिनीटांच्या सुमारास बिबानगरजवळून राष्ट्रीय महामार्गावरून पाळधी येथे जात असतांना मागून येणारा ट्रालाने कट मारला. त्यामुळे दुचाकीवरील हनिफ शहा आणि रहेमान शहा हे दोघे जखमी झाले. यात रहेमान  शहा यांच्या उजव्या हाताचा पंजा निकामी झाला आहे. जखमींना तातडीने खासगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/rashtriy-mahamargavar-aapghat/
Previous Post

‘गझल अमृत’ दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

Next Post

येरवडा कारागृहात भुसावळातील सराईत गुन्हेगार स्थानबद्ध  

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
येरवडा कारागृहात भुसावळातील सराईत गुन्हेगार स्थानबद्ध  

येरवडा कारागृहात भुसावळातील सराईत गुन्हेगार स्थानबद्ध  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !
1xbet russia

म्हैसवाडी येथे जुन्या वादातून हाणामारी; वृद्ध महिलेवर चाकू हल्ला

March 3, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगाव बस स्थानकावर महिला प्रवाशांचे दागिने लंपास

March 3, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !

म्हैसवाडी येथे जुन्या वादातून हाणामारी; वृद्ध महिलेवर चाकू हल्ला

March 3, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon