जळगाव ( प्रतिनिधी ) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगर उपाध्यक्षपदी भगवान सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या महानगर उपाध्यक्षपदी भगवान सोनवणे यांची निवड झाल्याबद्दल त्याचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करतांना डॉ. परीक्षित बाविस्कर व इतर.
या निवडीनंतर भगवान सोनवणे यांचा महर्षी व्यास संस्था वाल्मिकनगरतर्फे अध्यक्ष जिंतेंद्र सोनवणे व आश्विन शंकपाळ , शिवशक्ति मित्र मंडळाचे ( शिवाजीनगर ) अध्यक्ष संदिप ठाकुर , बबन अनपट, मुकेश सनस व रवि पाटील , धर्मराज फाँउंडेशनचे अध्यक्ष विनायक पाटील ,निशांत पाटील ,
रूद्रशंभो फाँउंडेशनचे अध्यक्ष तुषार सुर्यवंशी ,योगेश कदम, नरेश शिंदे ,जयेश इंगोले यांनी अंभिनंदन व सत्कार केला.