• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 6, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !

जळगाव तालुक्यातील घटनेने खळबळ

जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने ती गर्भवती राहून तिने एका बाळाला जन्म दिला. या मुलीला शेतालगत असलेल्या नाल्याजवळ बोलवून तिच्यावर संशयित आरोपीने अत्याचार केला असून जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणी अत्याचार करणारा गणेश अशोक बोरसे याला अटक करण्यात आले आहे.(केसीएन)१५ वर्षीय अल्पवयीन मुलीला नात्यातीलच गणेश बोरसे याने गावठाण परिसरातील शेतालगतच्या नाल्याजवळ बोलविले होते. तेथे त्याने बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर याविषयी कोणाला काहीही न सांगण्याची धमकीदेखील त्याने या मुलीला दिली.

तो वेळोवेळी मुलीला नाल्याजवळ बोलवून तिच्यावर अत्याचार करीत राहिला. त्यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तिची प्रसूती होऊन तिने एका बाळाला जन्म दिला.
या प्रकरणी अल्पवयीन मुलीने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गणेश बोरसे याच्याविरुद्ध बलात्कार, पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे जळगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.


 

 

Tags: laingit-atyacharatun-balala-jnma
Previous Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात राम नवमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Next Post

जळगावात भवानी पेठ, गणेश कॉलनीत जैन युवा फाउंडेशनतर्फे पाणपोईचे उदघाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात भवानी पेठ, गणेश कॉलनीत जैन युवा फाउंडेशनतर्फे पाणपोईचे उदघाटन

जळगावात भवानी पेठ, गणेश कॉलनीत जैन युवा फाउंडेशनतर्फे पाणपोईचे उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
1xbet russia

जबलपूर-पुणे विशेष गाडीला नियमित एक्सप्रेसचा दर्जा

May 24, 2026
बोरावल बुद्रुक शिवारातील केळी बागेला आग; शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान
1xbet russia

बोरावल बुद्रुक शिवारातील केळी बागेला आग; शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान

May 24, 2026
“पॅनिक होऊ नका, रांगा लावू नका” -जिल्हाधिकारी रोहन घुगे
1xbet russia

“पॅनिक होऊ नका, रांगा लावू नका” -जिल्हाधिकारी रोहन घुगे

May 24, 2026
जळगावात चांदी कारागिराला शॉक देऊन लुटीचा प्रयत्न; संशयित जेरबंद
1xbet russia

जळगावात चांदी कारागिराला शॉक देऊन लुटीचा प्रयत्न; संशयित जेरबंद

May 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

जबलपूर-पुणे विशेष गाडीला नियमित एक्सप्रेसचा दर्जा

May 24, 2026
बोरावल बुद्रुक शिवारातील केळी बागेला आग; शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान

बोरावल बुद्रुक शिवारातील केळी बागेला आग; शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान

May 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon