• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतात काम करीत असताना रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 15, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेत-शिवारात रानडुकराने मक्याची केली नासधूस

पाचोरा तालुक्यातील सार्वे पिंप्री शेत शिवारातील घटना

पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील सार्वे पिंप्री शेतशिवारात रानडुक्कराच्या हल्ल्यात एक २३ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. १४ मार्च रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. वनविभागाने अद्याप घटनेची माहिती घेतली नव्हती.

शुभम कैलास राजपुत (वय २३. रा. सातगाव (डोंगरी) ता. पाचोरा) यांची सार्वे पिंप्री शेत शिवारात शेत जमिन आहे. शुभम राजपुत यांनी त्यांच्या शेतात मका लावलेला असुन दि. १४ मार्च रोजी रात्री विज पुरवठा सुरू होत असल्याने शुभम राजपुत हे रात्री ९:३० वाजता पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी शेतात गेले होते. दरम्यान शुभम राजपुत यांना मागुन रानडुक्कराने जोरदार धडक दिली. या धडकेत शुभम राजपुत हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचेवर प्राथमिक उपचार करुन शुभम राजपुत यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शुभम राजपुत यांचे डाव्या बाजूला छातीजवळील हाड फ्रॅक्चर झाले असुन उजव्या हाताला देखील गंभीर स्वरूपाचा मार लागला आहे. रात्री अपरात्री शेतकऱ्यांना शेतात पाणी सोडण्यासाठी जावे लागत असल्याने त्यांना आपला जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. शेत शिवारातील विज पुरवठा हा दिवसाच सुरू ठेवण्यात यावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडुन जोर धरू लागली आहे.


 

 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

वासरासोबत अनैसर्गिक कृत्य, अल्पवयीन तरुण ताब्यात

Next Post

विधान परिषदेची पोटनिवडणुक :  भाजपकडून तीन उमेदवारांची यादी जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आता राज्यात भाजप अजानला विरोधाच्या मुद्द्यावर मैदानात !

विधान परिषदेची पोटनिवडणुक :  भाजपकडून तीन उमेदवारांची यादी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला
1xbet russia

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

April 11, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेरमध्ये व्यापाऱ्याकडून सव्वा लाखांची खंडणी वसूल

April 11, 2026
भुसावल विभागात विशेष तिकीट तपासणी अभियान
1xbet russia

भुसावल विभागात विशेष तिकीट तपासणी अभियान

April 11, 2026
पथराड फाट्याजवळ भीषण अपघात; जळगाव येथील वृद्धाचा जागीच मृत्यू
1xbet russia

पथराड फाट्याजवळ भीषण अपघात; जळगाव येथील वृद्धाचा जागीच मृत्यू

April 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

April 11, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेरमध्ये व्यापाऱ्याकडून सव्वा लाखांची खंडणी वसूल

April 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon