• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर रानडुकराचा प्राणघातक हल्ला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 8, 2025
in Uncategorized
0
शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर रानडुकराचा प्राणघातक हल्ला

एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथील घटना

एरंडोल (प्रतिनिधी) : गव्हाला पाणी भरण्यासाठी गेलेल्या हिरामण हसरथ हटकर (६०, रा. पिंपळकोठा खुर्द) या शेतकऱ्यावर रानडुकराने प्राण घातक हल्ला केल्याची घटना पिंपळकोठा-रिंगणगाव रस्त्यावर दिनांक ३ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

या हल्ल्यात हिरामण हटकर या शेतकऱ्याच्या दोन्ही पायांना चावा घेतला. त्यामुळे उजव्या पायाला १४ तर डाव्या पायाला १२ टाके पडले आहेत. त्यांना एरंडोल येथे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिरामण हटकर हे ३ रोजी गव्हाला पाणी भरण्यासाठी गेले. ज्या भागात पाणी सोडायचे होते त्या ठिकाणी त्यांना गव्हाचे पीक आडवे पडलेले दिसले. ते जवळून पाहायला गेले असता लपून बसलेल्या रानडुकराने हटकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यांनी आरडाओरडा केला असता त्यांचा मुलगा प्रवीण धावत आला. तोवर रानडुकराने त्याच्यावरही हल्ला केला असता त्याने स्वतःचा बचाव केला. त्यावेळी रानडुक्कर शेजारच्या शेतात पळाले. त्या ठिकाणी प्रीतम हटकर (२३) याच्यावरसुद्धा रानडुकराने हल्ला चढवला. परिसरातील शेतकरी जमा झाल्यामुळे रानडुकराने पळ काढला.

गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या हटकर यांना एरंडोल येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वन परिक्षेत्राचे अधिकारी डी. एस. पवार यांनी रुग्णालयात जाऊन गंभीर जखमी शेतकऱ्याकडून घटनेची माहिती घेतली.

Previous Post

मालवाहू वाहन उलटून १६ जण जखमी

Next Post

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026
संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन

September 22, 2026
गोदावरी कॅम्पसच्या राजा’ला भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळा उत्साहात
1xbet russia

गोदावरी कॅम्पसच्या राजा’ला भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळा उत्साहात

September 22, 2026
गंभीर घटना : बालकाला पळवून नेत केले लैंगिक अत्याचार !
1xbet russia

२० रुपयांचे आमिष दाखवून जामनेरमध्ये ११ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार; ३० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026
संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन

संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!