• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

रानभाज्यांच्या खरेदीसाठी जळगावात रविवारी जिल्हास्तरीय महोत्सव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 7, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रानभाज्यांच्या खरेदीसाठी जळगावात रविवारी जिल्हास्तरीय महोत्सव

तालुकास्तरावर ९ऑगस्टपासून ऑगस्टदरम्यान सप्ताहाचे आयोजन

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना स्थानिक व पारंपरिक रानभाज्यांचे पोषणमूल्य व औषधी गुणधर्म यांची माहिती व्हावी, तसेच त्यांच्या खरेदीला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव रविवार, दिनांक १० ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत रोटरी क्लब ऑफ वेस्ट, मायादेवी नगर, जळगाव येथे होणार आहे.

या महोत्सवाचे आयोजन प्रकल्प संचालक आत्मा, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कृषि विज्ञान केंद्र आणि रोटरी क्लब ऑफ वेस्ट, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. सकस अन्नामध्ये नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानभाज्यांचा समावेश अत्यंत उपयुक्त असतो. या रानभाज्यांमध्ये जीवनसत्वे, खनिजे, औषधी घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यावर कोणतेही रासायनिक कीटकनाशक किंवा बुरशीनाशक फवारले जात नसल्यामुळे त्या आरोग्यास अधिक लाभदायक ठरतात. या महोत्सवामध्ये करटोली, आघाडा, पाथरी, घोळ, तांदळजा, कुर्डु, गुळवेल, शेवगा, तरोटा, फांग यांसारख्या पारंपरिक रानभाज्यांचे प्रदर्शन व थेट विक्री होणार आहे. तसेच, रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेले विविध खाद्यपदार्थही चवीनिशी उपलब्ध असतील.

या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात दि. ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत तालुका स्तरावर रानभाजी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या रानभाज्यांचा तपशील तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी रानभाजी महोत्सवास भेट देऊन खरेदीचा आनंद घ्यावा आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

Tags: रानभाज्यांच्या खरेदीसाठी जळगावात रविवारी जिल्हास्तरीय महोत्सव
Previous Post

तरुणाची राहत्या घरी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

शेकडो नागरिक आले तक्रारी घेऊन, अनेकांच्या समस्यांचे आमदारांसह अधिकाऱ्यांनी केले निवारण !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेकडो नागरिक आले तक्रारी घेऊन, अनेकांच्या समस्यांचे आमदारांसह अधिकाऱ्यांनी केले निवारण !

शेकडो नागरिक आले तक्रारी घेऊन, अनेकांच्या समस्यांचे आमदारांसह अधिकाऱ्यांनी केले निवारण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!