• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 3, 2023
in Uncategorized
0

जळगाव जिल्ह्यातील १६८ ग्रामपंचातींचा समावेश

जळगाव (प्रतिनिधी) :- राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदाच्या तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज मंगळवारी मुंबई येथे केली. यात जळगाव जिल्ह्यातील १६८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तसेच ८१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकाही होणार आहे.

मदान यांनी सांगितले की, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७. ३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. मात्र गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे ७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.

जळगाव जिल्ह्यातील एकूण १६८ ग्रामपंचायतींचा निवडणुकात समावेश आहे. धुळे जिल्ह्यातील ३१ तर नंदुरबार जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतील. जळगाव जिल्ह्यात ८१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूक होणार आहे. यात १३० जागा रिक्त असून १२५ सदस्य व ५ सरपंच पदेसाठी निवडणूक होईल.


 

 

Tags: #jalgaonv grampanchayat newshttps://kesariraj.com/rajyatil-2-hajar-359-grampachayat/
Previous Post

उपचारापेक्षा खबरदारी घेणे महत्वाचे, अन्यथा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा करणार दाखल

Next Post

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पदार्थ नाश्त्यात खावे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पदार्थ नाश्त्यात खावे

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पदार्थ नाश्त्यात खावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ निर्मितीमुळे महिला सबलीकरणासोबत उपजीविकेच्या संधी: पाटील
1xbet russia

मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ निर्मितीमुळे महिला सबलीकरणासोबत उपजीविकेच्या संधी: पाटील

March 26, 2026
जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह
1xbet russia

जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह

March 26, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य पुलाखाली पडले, जागीच ठार !
1xbet russia

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य पुलाखाली पडले, जागीच ठार !

March 26, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पथदिव्यांचा वीजपुरवठा कधीही होऊ शकतो खंडित

March 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ निर्मितीमुळे महिला सबलीकरणासोबत उपजीविकेच्या संधी: पाटील

मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ निर्मितीमुळे महिला सबलीकरणासोबत उपजीविकेच्या संधी: पाटील

March 26, 2026
जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह

जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह

March 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon