• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्यस्तरीय “रत्नागिरी कॅरम लीग” स्पर्धेत सहाव्या पर्वात जैन इरिगेशनच्या जैन सुप्रीमोस संघ तृतीय

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 18, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – रत्नागिरी येथील नामदार उदय सामंत फाउंडेशन व महाराष्ट्र कॅरम असोसिएशन तसेच रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय रत्नागिरी कॅरम लीग या स्पर्धेच्या सहाव्या पर्वात जैन इरिगेशनच्या जैन सुप्रीमोस ह्या संघाने अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करताना तृतीय क्रमांक पटकाविले. जैन सुप्रीमोस संघाला रोख रुपये एक लाख वीस हजार व आकर्षक असे चषक पारितोषिक स्वरूपात प्राप्त झाले. सदर संघात कर्णधार म्हणून ठाण्याचा जैद फारुकी, उपकर्णधार पंकज पवार तसेच धुळे चा निसार शेख, पुणे चा किरण धेंडे आणि जळगावची आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू  आईशा खान यांचा समावेश होता. तसेच संघाच्या प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून जळगावचे राष्ट्रीय कॅरम खेळाडू सय्यद मोहसिन यांची निवड करण्यात आली होती. सदर संघाने साखळी फेरीत सात पैकी पाच सामने जिंकून एकूण दहा गुणांची कमाई केली. ह्या स्पर्धेत अव्वल चारही संघांचे एकूण दहा गुण होते. परंतु गुण आणि सेट यांच्या सरासरी नुसार जैन सुप्रीम संघाला अंतिम चौघात चौथे स्थान प्राप्त झाले होते. यानंतर जैन सुप्रीमोस संघाने एलिमिनेटर राउंड मध्ये कॅरम लवर्स ह्या रत्नागिरीच्या संघास २-१ ने पराभूत करून क्वालिफायर-२ साठी आपले स्थान निश्चित करून स्पर्धेतील तिसरे क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. क्वालिफायर-२ च्या सामन्यात जैन सुप्रीमोस संघाला मुंबईच्या शिवगर्जना संघाविरुद्ध एक दोन ने पराभव स्वीकारावा लागला.
जैन सुप्रीमोज संघाच्या या यशस्वी कामगिरीवर त्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, प्रशासकीय क्रीडा अधिकारी अरविंद देशपांडे, क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी, मोहम्मद फजल  तसेच राज्य कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष मंजूर खान व इत्यादींनी अभिनंदन केले आहे.
फोटो कॅप्शन
तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मान्यवरांच्या शुभहस्ते स्वीकारताना जैन इरिगेशन सुप्रीमोस संघाचे श्री. किरण धेंडे, पंकज पवार, निसार शेख, कर्णधार झैद अहमद सय्यद मोहसीन व आयशा खान.

 

 

Tags: #jain sport acadamy news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/rajyastariy-ratnagiri-caram-lig/
Previous Post

अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे जपान येथे सादरीकरण

Next Post

जळगाव येथे अधिकृत ३३व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरूष व महिला तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव येथे अधिकृत ३३व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरूष व महिला तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे
1xbet russia

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

April 1, 2026
जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार
1xbet russia

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान
1xbet russia

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पावणेदोन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

April 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

April 1, 2026
जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon