• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेचे विजेते

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 17, 2023
in Uncategorized
0
राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेचे विजेते


काव्या पवार, मानस पाटील, डॉ. सचिन खोरखेडे
जळगाव  (प्रतिनिधी) :- गोदावरी संगीत महाविद्यालय तर्फे आयोजित गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेचे उदघाटन गोदावरी फाउंडेशन च्या संचालिका डॉ. वर्षा पाटील यांचे हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आला यावेळी त्यांचे सोबत प्राचार्य पद्मजा नेवे, डॉ. महिमा मिश्रा, परीक्षक धुळे येथिल सौ. वीणा कमलाकर, सौ. आसावरी विंचुरकर, हे उपस्थीत होते. तर सायंकाळी समारोप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ वैभव पाटील (डी.एम. कार्डिओलॉजीस्ट) प्राचार्या सौ. पद्मजा नेवे, डॉ. महिमा मिश्रा यांचे हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांनी संगीतात रियाजाला महत्व असून यासाठी वेळेचे नियोजन करणे गरजेचे असते असे सांगत संगीतामूळे मानवाला जगण्याची नवी उमेद मिळत असते. परीक्षकांनी लहान लहान पराभवातून माणूस शिकतो आणि मोठा होतो त्यामूळे या स्पर्धेत यश आले नाही तरी नाउमेद होउ नका आपल्या गाण्यातील चुका शोध कारण यातून नवीन कला निर्मीती होउ शकेल असे सांगत दर्जा काय असतो तो या स्पर्धेतून बघायला मिळाला असे सांगीतले तर डॉ. वैभव पाटील यांनी मोठा होत असतांना अनेकदा गायक कलाकारांचा हेवा वाटायचा पण आता मी मोठा झाल्यावर कळते की यासाठी परीश्रम, जिदद् व योग्य मार्गदर्शनाची गरज असते. कलाकारांसाठी गोदावरी संगीत महाविद्यालय हे खुले व्यासपीठ सूरु केल्यावर आपण सगळ्यांनी दिलेला प्रतिसाद यावर ही यशस्वी वाटचाल सुरु राहील असे आश्वासन त्यांनी दिले. एकुण 80 स्पर्धकांनी नाव नोंदणी केली होती.
विजेते स्पर्धकांची नावे – 2023
बाल गट
प्रथम क्रमांक काव्या शरद पवार, (जळगांव)  (मी वायाच्या वेगाने आले)
द्वितीय आराध्य भुषण खैरनार (जळगांव) (मन चिंब पावसाळी )
तृतीय मीत रोहीत साळवे (जळगांव) ( मला न कळते सारेगम)
उत्तेजनार्थ स्वरा आनंद जगताप (जळगांव)  ( कोणास ठाउक कसा )
उत्तेजनार्थ  गीत रोहीत साळवे (जळगांव) ( नाविका रे वारा वाहेरे )

किशोर गटात
प्रथम क्रमांक मानस गोपाळ पाटील (वरणगांव )  ( दिवस तुझे हे फुलायचे)
द्वितीय नंदिनी किशोर शिंदे (जळगांव) (फुलले रे क्षण माझे)
तृतीय  समर्थ पुरषोत्तम पाटील (जळगांव)  ( गारवा )
उत्तेजनार्थ ऋतुराज सतिष जोशी ( जळगांव) (आताच अमृताची)
उत्तेजनार्थ पियुषा नागेश नेवे ( जळगांव) (केव्हा तरी पहाटे )

प्रौढ गटात
प्रथम क्रमांक  डॉ. सचिन संतोष खोरखेडे (औरंगाबाद) ( सजल नयन )
द्वितीय वर्षा मंगेश कुळकर्णी (जळगांव) ( रसिका मी कैसे गाउ)
तृतीय नाजनिन शेख (जळगांव) (सावनात घना निळा बरसलां)
उत्तेजनार्थ धनश्री दिनेश जोशी (जळगांव) (मी राधिका )
उत्तेजनार्थ प्रणव विनोद ईखे (जळगांव) (तुला पाहिले रे)
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महिमा मिश्रा, तर सुत्रसंचालन निकीता जोशी, सौ. प्रियंका महाजन, सौ. किरण सोनी यांनी केले. स्पर्धेची साथसंगात संवादिनी वर श्री. सुशिल महाजन, श्री. भुषण खैरनार, तर तबला श्री. प्रविण महाजन, श्री. देवेद गुरव यांनी केली कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी केंद्र व्यवस्थापक श्री. राजु पाटील, अनंता साठे, किशोर चौधरी, यांनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/rajyastariy-bhavgit-spardha/
Previous Post

दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा देण्यात आला लाभ

Next Post

कधी प्रेम,हर्षोल्हास आनंदोत्सव तर कधी वंचितांचे जळजळीत वास्तव म्हणजे हिंदी गझल- डॉ.मधू खर्राटे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कधी प्रेम,हर्षोल्हास आनंदोत्सव तर कधी वंचितांचे जळजळीत वास्तव म्हणजे हिंदी गझल- डॉ.मधू खर्राटे

कधी प्रेम,हर्षोल्हास आनंदोत्सव तर कधी वंचितांचे जळजळीत वास्तव म्हणजे हिंदी गझल- डॉ.मधू खर्राटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर
जैन कंपनी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर

June 7, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

गावठी कट्ट्यासह जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणारा जेरबंद

June 7, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !
1xbet russia

पीडितेच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी नाशिकला पाठविणार

June 7, 2026
महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
1xbet russia

महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

June 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर

June 7, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

गावठी कट्ट्यासह जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणारा जेरबंद

June 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon