• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आ. मंगेश चव्हाण यांना मतदारांचे पाठबळ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 18, 2024
in खान्देश, जळगाव
0
चाळीसगावात एकच चित्र ,मंगेशदादा हेच खरे भूमिपुत्र

अमेरिकेतील दाम्पत्यासह देशातील चाळीसगावकर येणार मतदानाला

चाळीसगाव (प्रतिनिधी) : ‘बदलत्या चाळीसगाव’चे साक्षीदार बनण्यासाठी आणि गेल्या पाच वर्षांत झालेला विकास आणि चाळीसगावचे पालटलेले रूप बघण्यासाठी राज्यातील, देशभरातीलच नव्हे तर जगभरातील चाळीसगावकरांनी मतदानाला उपस्थित राहून या बदलाचे साक्षीदार बनावे, असे आवाहन भाजप महायुतीचे उमेदवार – आमदार मंगेश चव्हाण यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला जगभरातील चाळीसगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

कामानिमित्त वेगवेगळ्या देशांत राहत असलेल्या अनेक चाळीसगावकरांनी फोन, मेसेज, सोशल मीडियावर अशा अनेक माध्यमांतून आपल्या प्रतिक्रिया कळवल्या आहेत आणि आ. मंगेश चव्हाण यांच्या ‘विकासाच्या व्हिजन’ला पाठिंबा दिला आहे. अमेरिका येथे राहत असलेल्या येवले दाम्पत्याने एक व्हिडिओ प्रसारित करून आमदार मंगेश चव्हाण यांच्या विकासरथाला सहकार्य करण्यासाठी व एक मत, एक दिवस मातृभूमीसाठी या आवाहनाला प्रतिसाद देत अमेरिकेतून मतदानासाठी चाळीसगाव येथे येणार असल्याचे सांगितले.

देशातील विविध भागांमध्ये राज्यातील विविध शहरांमध्ये व्यवसाय, शिक्षण, नोकरीनिमित्त असलेल्या शेकडो चाळीसगावकरांनीदेखील मीडियावर किंवा अनेक माध्यमांतून आमदार चव्हाण यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चाळीसगाव येथे मतदानासाठी येणार असल्याचे सांगितले.

आ. चव्हाण यांनी चाळीसगाव मतदारसंघात सर्वदूर विकासकामांचा सपाटा लावला असून लवकरच चाळीसगाव हे विकासाचं रोल मॉडेल म्हणून नावलौकिक प्राप्त करेल म्हणून चाळीसगाव तालुक्याच्या बाहेर राहणाऱ्या सर्व चाळीसगावकरांनी मतदानाला उपस्थित राहून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि यानिमित्ताने चाळीसगावचे बदललेले रूपदेखील आपण सगळ्यांनी बघावं व पुढेदेखील अशाच प्रकारे विकासकामं करण्यासाठी बळ द्यावं, असे आवाहन आमदार चव्हाण यांनी केले.


 

 

Previous Post

मतदारसंघात केली ३ हजार कोटींची कामे : आमदार किशोर पाटील

Next Post

आमदार किशोर पाटील यांच्या विजयासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी शेवटच्या टप्प्यावर घेताय मेहनत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आ. किशोर पाटलांच्या प्रचार रॅलीत आबालवृद्धांचा मोठ्या संख्येने सहभाग

आमदार किशोर पाटील यांच्या विजयासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी शेवटच्या टप्प्यावर घेताय मेहनत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची कारला धडक, एक ठार

February 13, 2026
जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

February 13, 2026
औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती
1xbet russia

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

February 13, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी तंत्रनकेतन येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची कारला धडक, एक ठार

February 13, 2026
जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon