• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चंदूअण्णा नगर चौक भाजपमय, जेसीबीवरून आ. राजूमामांवर पुष्पवृष्टी..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 17, 2024
in Uncategorized, खान्देश, जळगाव
0
चंदूअण्णा नगर चौक भाजपमय, जेसीबीवरून आ. राजूमामांवर पुष्पवृष्टी..!

नागरिकांकडून खोटे नगर, निमखेडी शिवारातील रॅलीत जल्लोषात स्वागत

जळगाव (प्रतिनिधी) : येथील चंदू अण्णा नगर चौकात आ. राजूमामा भोळे यांच्यावर जेसीबीवरून पुष्पवृष्टी करून नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. तर खोटे नगर, निमखेडी शिवारात लाडक्या भगिनींनी रांगोळ्या, फुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्या घालून २१ पंचारती दिवे ओवाळीत विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/11/VID-20241117-WA0013.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/11/VID-20241117-WA0020.mp4

खोटे नगर स्टॉपवरील गणपती मंदिर येथून आ. राजूमामा भोळे यांच्या दुसऱ्या टप्प्यातील रॅलीला सुरुवात झाली. तेथून धनश्री नगर, साई नगर, चंदू अण्णा नगर, गिरनाई कॉलनी, शिवधाम मंदिर, दादावाडी, हायवे दर्शन कॉलनी मार्गे माजी नगरसेविका प्रतिभा गजानन देशमुख यांचे घरी रॅली समाप्त झाली. रॅलीच्या मार्गात आ. राजूमामा भोळे यांना पेढे खाऊ घालून अनेक नागरिकांनी शुभाशीर्वाद दिले. तर एका भागात फुलांच्या, रांगोळ्यांच्या पायघड्या घालून लाडक्या बहिणींनी २१ पंचारती दिवे ओवाळून आ. राजूमामांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/11/VID-20241117-WA0023.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/11/VID-20241117-WA0016.mp4

रॅलीत भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगळे, शिवसेनेचे माजी नगरसेवक मनोज चौधरी, प्रतिभा देशमुख, प्रतिभा पाटील, डॉ. चंद्रशेखर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश संघटक विनोद देशमुख, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख फिरोज शेख, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, रिपाई (आठवले) गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, भाजप मंडळ क्रमांक ५ चे अध्यक्ष शक्ती महाजन, भाजप अल्पसंख्याक महानगराध्यक्ष अशफाक खाटीक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला महानगराध्यक्ष मीनल पाटील, भाजपचे जिभाऊ वानखेडे, माधुरी देशमुख, संकेत शिंदे, उमेश सूर्यवंशी, रिंकू चौधरी, अनुराग पाटील, सागर पाटील, सुधीर पाटील, सविता पोळ, महेश आंबीकर, शोभा कुलकर्णी, संदीप मराठे, शिवसेनेचे पियुष कोल्हे, रोहित कोगटा, स्वप्नील परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साजिद पठाण, कौसर काकर, अर्चना कदम, ममता तडवी, शोभा भोईटे, फैजान पटेल, कामिल शेख, रिपाई (आठवले) गटाचे युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, मिलिंद सोनवणे, प्रताप बनसोडे, नाना भालेराव, अक्षय मेघे, लोक जनशक्ती पक्षाचे मनोज निकम, आनंदा सोनवणे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 


 

 

Previous Post

बालदिन उत्साहात : रुग्णालयात मुलांना खाऊ वाटप

Next Post

मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित कॉर्पोरेट स्पर्धेत जैन इरिगेशनचा दणदणीत विजय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित कॉर्पोरेट स्पर्धेत जैन इरिगेशनचा दणदणीत विजय

मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित कॉर्पोरेट स्पर्धेत जैन इरिगेशनचा दणदणीत विजय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे
जैन कंपनी

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026
७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!
1xbet russia

७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!

February 13, 2026
 कबडडीत शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला तर खो.खो मध्ये श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक, सोलापूर विजेते
1xbet russia

 कबडडीत शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला तर खो.खो मध्ये श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक, सोलापूर विजेते

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon