• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिवसेना शिंदे गटाची प्रतीक्षा संपली : विद्यमान तिघांसह चंदूअण्णा, अमोल पाटील यांना उमेदवारी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 22, 2024
in खान्देश, जळगाव
0
शिवसेना शिंदे गटाची प्रतीक्षा संपली : विद्यमान तिघांसह चंदूअण्णा, अमोल पाटील यांना उमेदवारी

Oplus_131072


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली ४५ जणांची उमेदवारी जाहीर

जळगाव (विशेष प्रतिनिधी) : राज्यभरामध्ये निवडणुकीचे धुमशान सुरू झाले आहे. शिवसेना शिंदे गटातर्फे मंगळवार दि.२२ ऑक्टोबर रोजी रात्री ४५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये स्वतः मुख्यमंत्री हे त्यांच्या पारंपारिक मतदारसंघातून निवडणूक लढणार असून जळगाव जिल्ह्यात गुलाबराव पाटील, चंद्रकांत पाटील, किशोर पाटील यांचेसह चोपड्यातून चंदू अण्णा यांना तर एरंडोल पारोळ्यातून अमोल चिमणराव पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने मंगळवार दि. २२ पासून उमेदवारी अर्ज विक्री सुरू केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह आता शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडून ४५ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः त्यांचा पारंपारिक मतदारसंघ कोपरी पाचपाखडी येथून निवडणूक लढणार आहे.(केपीएन)तर खानदेशामध्ये धुळे जिल्ह्यातील साक्री येथून मंजुळा गावित, चोपडा येथून विद्यमान आ. लता सोनवणे यांच्याऐवजी त्यांचे पती चंद्रकांत सोनवणे यांना तर एरंडोल येथून विद्यमान आ. चिमणराव पाटील यांचे चिरंजीव अमोल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

तसेच जळगाव ग्रामीण मतदारसंघातून जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघातून चंद्रकांत पाटील तर पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातून किशोर पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. (केपीएन)महायुतीमधील भारतीय जनता पक्षपाठोपाठ शिवसेना शिंदे गटाची नावे जाहीर झाल्यानंतर आता महायुती प्रचाराला वेग धरेल यात शंका नाही.


 

 

Previous Post

मनसेचा माईंड गेम, जळगावातून डॉ. अनुज पाटील यांना उमेदवारी जाहीर..!

Next Post

पोलिसांकडून ७५ हजार रुपयांचे रसायन नष्ट, गावठी हातभट्टीवर कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पोलिसांकडून ७५ हजार रुपयांचे रसायन नष्ट, गावठी हातभट्टीवर कारवाई

पोलिसांकडून ७५ हजार रुपयांचे रसायन नष्ट, गावठी हातभट्टीवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026
दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण
1xbet russia

दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

April 21, 2026
नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
Uncategorized

एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026
दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon