• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळके – विटनेर परिसरात गुलाबराव पाटील यांना जनतेचा मिळतोय पाठिंबा !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 6, 2024
in खान्देश, जळगाव
0
जळके – विटनेर परिसरात गुलाबराव पाटील यांना जनतेचा मिळतोय पाठिंबा !

वडली येथे घोड्यावरून मिरवणूक : भजनी मंडळ, शेतकऱ्यांनी केले भव्य स्वागत

जळगाव (प्रतिनिधी) : जळके – विटनेर परिसरात महायुतीचे उमेदवार आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांना जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वात परिसरातील रस्ते, पूल, सिंचन बंधारे, पाणीपुरवठा योजना, ग्रामपंचायत कार्यालयांच्या इमारती, जळके येथे वीज उपकेंद्राच्या क्षमतेत वाढ आणि इतर विविध विकास कामे पार पडली आहेत.

ग्रामस्थांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, परिसराच्या उर्वरित विकासासाठी कटिबद्ध आहे. गावांमध्ये विविध विकास कामे केल्याने गुलाबराव पाटील यांना जळके-विटनेर परिसरात त्यांना जनतेचा भक्कम पाठिंबा लाभत आहे. विशेषतः मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत आयोध्या दर्शनावरून परतलेल्या ८ जेष्ठ भाविकांनी व भजनी मंडळानी दिंडी काढून गुलाबराव पाटील यांचे स्वागत केले आणि त्यांना आशीर्वाद दिला.

गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे जळके येथे वीज उपकेंद्राची क्षमता वाढवण्यात आली आहे. तसेच, विटनेर येथे सौर उर्जेच्या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी विशेष योजना सुरू करून उदरनिर्वाह ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यांनी परिसरातील शेती रस्त्यांचे खडीकरण ,डांबरीकरण करून शेतकरी वर्गाला सहज वाहतुकीची सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

वडली येथे घोड्यावरून मिरवणूक
वडली गावात महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांचे घोड्यावरून भव्य मिरवणुकीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्थानिक जनतेच्या उत्साहात भरभरून सहभाग दिसला, ज्यामध्ये ढोल-ताशांचा गजर आणि पारंपरिक वेशभूषेतील स्वागत सोहळा पाहायला मिळाला.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, माजी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, चंद्रशेखर पाटील, दुध संघाचे रमेश पाटील, महिला समन्वयक शितलताई चिंचोरे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, तालुकाध्यक्ष हर्शल चौधरी, जळके, विटनेर लोणवाडी, सुभाषवाडी, पाथरी, वसंतवाडी , वराड येथील अनुक्रमे सरपंच राजू भैय्या पाटील, ललित साठे, जयश्री राठोड, अर्जुन शिरसाट, विनोद पाटील, राजाराम राठोड, आदी सरपंच तसेच साहेबराव वराडे, सचिन पाटील, डंपी सोनवणे, श्याम परदेशी, सागर परदेशी, सुरेश गोलांडे, रवी चव्हाण, संदीप सुरळकर, विकास जाधव , धोंडू जगताप, पी.के. पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण, गोकुळ राठोड, सरीचंद राठोड, उखर्डू राठोड, अनिता चिमणकारे, मंगला गोपाळ, सुनील ब्राम्हणे, विजय जाधव रविंद्र पाटील, पंकज जाधव यांच्यासह महिला , महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते.


 

Previous Post

भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

Next Post

जीवनात समभावी साधक बना – प.पु. सुमित मुनीजी म.सा.

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

जीवनात समभावी साधक बना - प.पु. सुमित मुनीजी म.सा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon