• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिंदे गटाला उल्लू बनवून भाजपने दिला अजितदादांना खो…

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 2, 2023
in महाराष्ट्र
0
शिंदे गटाला उल्लू बनवून भाजपने दिला अजितदादांना खो…

मंत्रिपदासाठी आतूर “भगवे” आमदारांना धक्का

मुंबई (प्रतिनिधी) : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार म्हणून दोन्ही पक्षाचे आमदार हे मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले होते. मात्र, शिंदे गटासह दोन्ही पक्षाच्या मंत्रिपदासाठी आतुर आमदारांना भाजपाने अजितदादांना खो दिला असे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी आतुर भावी मंत्र्यांचे चेहरे उतरले आहे.

राजभवनात रविवारी २ जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार यांनी सातव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर जिल्ह्यातिल अमळनेर मतदारसंघाचे आ. अनिल भाईदास पाटील यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे गट, भाजपा, अजित पवार गट असे तिघांचेही आता प्रत्येकी ९ मंत्र्यांनी शपथ घेतली असून फडणवीस यांनी मोठी खेळी खेळली आहे.

काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार म्हणून उपमुख्यमंत्री यांनीही होकार दिला होता. त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडील अनेक जण मंत्रिपदासाठी उत्सुक होते. मात्र आता त्यांचा भ्रमनिरास झाला असून त्यांच्यासाठी वर्षभरानंतरदेखील “वेट अँड वॉच” हि वेळ आली आहे. तर जळगाव जिल्ह्याला तिसरे मंत्रिपद मिळाले असून, मंत्रिपदासाठी शर्यतीत असलेल्या चिमणराव पाटील, किशोर पाटील यांना मात्र पुन्हा एकदा ठेंगा मिळाला आहे.


 

 

Previous Post

“राष्ट्रवादी काँग्रेस” म्हणूनच सत्ताधाऱ्यांसोबत सामील : अजित पवार

Next Post

पक्षफोडीचे श्रेय मोदींना, आगामी काळात जनतेत जाणार : शरद पवार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पक्षफोडीचे श्रेय मोदींना, आगामी काळात जनतेत जाणार : शरद पवार

पक्षफोडीचे श्रेय मोदींना, आगामी काळात जनतेत जाणार : शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल; ३८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

June 1, 2026
सेवानिवृत्तीच्या दिवशी ११ किलोमीटर धावून दिला फिटनेसचा प्रेरणादायी संदेश
1xbet russia

सेवानिवृत्तीच्या दिवशी ११ किलोमीटर धावून दिला फिटनेसचा प्रेरणादायी संदेश

June 1, 2026
गोबरगॅसच्या वापरातून इंधन बचतीसाठी  रोज १० ते १२ सिलेंडरची बचत
1xbet russia

गोबरगॅसच्या वापरातून इंधन बचतीसाठी  रोज १० ते १२ सिलेंडरची बचत

June 1, 2026
पिकअप वाहनातून जनावरांची अमानुष वाहतूक; दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

पिकअप वाहनातून जनावरांची अमानुष वाहतूक; दोघांविरुद्ध गुन्हा

June 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू

अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल; ३८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

June 1, 2026
सेवानिवृत्तीच्या दिवशी ११ किलोमीटर धावून दिला फिटनेसचा प्रेरणादायी संदेश

सेवानिवृत्तीच्या दिवशी ११ किलोमीटर धावून दिला फिटनेसचा प्रेरणादायी संदेश

June 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon