• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

 रडूबाई रडू अन कोपऱ्यात बसू, हे सोडा आता

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 5, 2020
in जळगाव
0

गुलाबरावांनी कार्यकर्त्यांमध्ये भरला जोश

जळगाव (प्रतिनिधी) – आपण या सहा महिन्यांच्या काळात केलेले काम हे भरभरून आहे. जिल्ह्यातील माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या काळात चार सिलेंडर होती, ती आता चारशे सेंटर आहेत. कुठे गेली जीएम फाऊंडेशनचे अंबुलन्स ? कुठे आहेत आरोग्यदूत ? असे म्हणत त्यांनी शिवसेनेच्या बैठकीत गिरीश महाजन यांच्यावर तोंडसुख घेतले. कार्यकर्त्यांनी हे लक्षात घेऊन आपली जनतेसाठी केलेली चांगली कामे ओरडून सांगावी, रडुबाई रडू , कोपऱ्यात बसू असले वागणे आता कार्यकर्त्यांनी सोडावे असा घणाघात करीत गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.

शहरात शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय राऊत दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी दुपारी एक वाजता त्यांनी महानगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक, जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांची पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, जळगावात खड्डे पडले. ते खड्डे लगेच दुरुस्त होणार नाही. मात्र त्यासाठी लागणारा पाठपुरावा चालू ठेवला पाहिजे. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या काळामध्ये आपण खड्डेमुक्त जळगावसाठी काय काम केले हे आपण बोललं पाहिजे. त्याशिवाय आपण महापालिकेतील 16 विरोधी नगरसेवकांची काय ताकद राहील ? असेही त्यांनी सुनावले. कोरोना काळामध्ये पालकमंत्री म्हणून आपण जे काम केले ते मागील कित्येक वर्षे झाली नाही. आज जळगाव शासकीय महाविद्यालय हे उद्या राज्यात एक नंबरचे उत्तम सुविधा असलेले सरकारी हॉस्पिटल असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यकर्त्यांना कार्य करण्याची गरज आहे. अडचणी आल्या तर टेन्शन घेता कशाला ? मला विचारा, मी मार्गदर्शन करतो. महापालिकेत भाजपचे 57 नगरसेवक आहेत. आपले 15 असूनही आपण विरोधी पक्ष म्हणून भारी पडला पाहिजे. महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांची महिन्यातून एकदा यापुढे मीटिंग घेत जाईल, असेही बैठकीत सांगितले.


 

 

Previous Post

कृषी क्षेत्राचा विकास हाच ध्यास घेउन जगणारा नेता म्हणजे हरीभाऊ – अशोकभाऊ जैन

Next Post

अनुष्का सुरेश निळे हिचे iit jee advanced परीक्षेत यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अनुष्का सुरेश निळे हिचे iit jee advanced परीक्षेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन
1xbet russia

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

February 6, 2026
मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026
शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
1xbet russia

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

February 6, 2026
श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ
1xbet russia

श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ

February 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

February 6, 2026
मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon