• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बाप ,चुलता आणि चुलत भावाने केला बलात्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 23, 2024
in Uncategorized, क्राईम, महाराष्ट्र
0
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बाप ,चुलता आणि चुलत भावाने केला बलात्कार

पुण्यातील हडपसर परिसरातील घटना

पुणे – : एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिचा बाप , चुलता आणि भाऊ यांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरातील मांजरी येथे  घडली असून याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै 2022 ते 10 जून 2024 या कालावधी दरम्यान घडला. पीडित मुलीने या संदर्भात आईकडे तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगीकुटुंबासह मांजरी परिसरात राहायला आहे. जुलै 2022 मध्ये तिच्या चुलत भावाने राहत्या घरामध्ये वरच्या खोलीत तिला एकटे असल्याचा फायदा घेऊन लोखंडी रॉडचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला. त्रास झाल्यामुळे तिने आरडाओरडा सुरू केला. स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली. ती तिथून पळाली. त्याने तिला ही गोष्ट कोणाला सांगितल्यास ‘ठार मारून टाकीन’ अशी धमकी दिली होती.

त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये एके रात्री फिर्यादी मुलगी घरामध्ये झोपलेली होती. त्यावेळी तिचा चुलता त्या ठिकाणी आला. तिच्या अंथरुणामध्ये शिरून त्याने तिचे कपडे काढून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर काही दिवसांनी या मुलीची आई गावी गेलेली असतांना तिच्या वडिलांनी जबरदस्तीने तिचे चुंबन घेतले आणि तिच्यावर देखील बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने वडिलांना विरोध केला असता तयाने तिला मारहाण केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. अशा प्रकारे वडील तिला दररोज त्रास देत असल्याचे देखील पीडित मुलीने पोलिसांना सांगितले आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनला भादंवि 376, 376 (आय), 323, 506, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 4, 6, 8, 12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Tags: #crime#punerape
Previous Post

सांडलेल्या धान्यावरून शेतकऱ्याने चोरट्याला पकडले रंगेहाथ

Next Post

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव २०२५ च्या अध्यक्षपदी राजकुमार सेठिया

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव २०२५ च्या अध्यक्षपदी राजकुमार सेठिया

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव २०२५ च्या अध्यक्षपदी राजकुमार सेठिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 11, 2026
अत्याधुनिक रेट्रोग्रेड इंट्रारेनल सर्जरी व फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपी लेझर प्रणाली रूग्णांच्या सेवेत
1xbet russia

अत्याधुनिक रेट्रोग्रेड इंट्रारेनल सर्जरी व फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपी लेझर प्रणाली रूग्णांच्या सेवेत

June 11, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

चोपड्यात सराफा दुकानातून ६.४८ लाखांचे सोन्याचे पेंडल चोरी; तिघांविरुद्ध गुन्हा

June 11, 2026
आजाराला कंटाळून वृद्धाची मोर नदीत उडी; यावल शहरात हळहळ
1xbet russia

आजाराला कंटाळून वृद्धाची मोर नदीत उडी; यावल शहरात हळहळ

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 11, 2026
अत्याधुनिक रेट्रोग्रेड इंट्रारेनल सर्जरी व फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपी लेझर प्रणाली रूग्णांच्या सेवेत

अत्याधुनिक रेट्रोग्रेड इंट्रारेनल सर्जरी व फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपी लेझर प्रणाली रूग्णांच्या सेवेत

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!