• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रोफेशनल असोसिएशन ऑफ इंडिया पुरस्काराने सौरभ पाटील सन्मानित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 3, 2024
in खान्देश, जळगाव
0
प्रोफेशनल असोसिएशन ऑफ इंडिया पुरस्काराने सौरभ पाटील सन्मानित

जगभरातील तज्ज्ञांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण

जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील यांचे चिरंजीव सौरभ पाटील यांना आज दिल्ली येथे सुरु असलेल्या प्रोफेशनल असोसिएशन ऑफ इंडिया च्या परिषदेमध्ये प्रोफेशनल स्पीकर ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या परिषदेमध्ये जगभरातील ३० देशांमधील तज्ज्ञांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरित करण्यात आला असून मुंबई चाप्टर मधून त्यांना हा सन्मान मिळाला.

प्रोफेशनल असोसिएशन ऑफ इंडियाची स्थापना जागतिक स्तरावर प्रोफेशनल भाषणे करण्यासाठी ज्या द्वारे इतर देशांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील या करीता एक पीएसएआय (प्रोफेशनल असोसिएशन ऑफ इंडिया) हि संघटना कार्यरत आहे. यात यूएसए, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, यूके, मलेशिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, नामिबिया, स्वीडन, हॉलंड, बेल्जियम या 14 देशांच्या 14 राष्ट्रीय स्पीकिंग असोसिएशनची संघटना असलेल्या ग्लोबल स्पीकर ची आंतर राष्ट्र परिषद दिल्ली येथे सुरु आहे. या परिषदेमध्ये सौरभ सुभाष पाटील यांचाही सहभाग असून त्यांना मुंबई चाप्टरमधून स[स्पेशिअली ज्युरी पुरस्काराची ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

त्यांच्या या यशाबद्दल गोदावरी फौंडेशन च्या प्रेरणास्तोत्र गोदावरी आजी, अध्यक्ष डॉ उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सुषमा पाटील, सचिव वर्षा पाटील, भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी पाटील, हृदयरोग तद्न्य डॉ वैभव पाटील, सौ इशिता पाटील, सीए सागर वायकोळे, सौ अस्मिता सौरभ पाटील आदींनी अभिनंदन केले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/profeshnal-asosiaton-of-india/
Previous Post

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तिन क्यु महत्वाचे- डॉ. सचिन परब

Next Post

जळगावात प्रवीण ऋषीजी यांच्या ‘ब्लिस फूल कपल’ कॅम्पचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात प्रवीण ऋषीजी यांच्या ‘ब्लिस फूल कपल’ कॅम्पचे आयोजन

जळगावात प्रवीण ऋषीजी यांच्या 'ब्लिस फूल कपल' कॅम्पचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

April 5, 2026
रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा
1xbet russia

रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

April 5, 2026
महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट

April 5, 2026
शिरसोलीला पर्यवेक्षकपदी सुनील भदाणे यांची निवड
1xbet russia

शिरसोलीला पर्यवेक्षकपदी सुनील भदाणे यांची निवड

April 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

April 5, 2026
रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

April 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon