• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोल्डन शॉट : प्रियदर्शिनी त्रिपाठीचे नेमबाजीत सुवर्ण यश!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 1, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोल्डन शॉट : प्रियदर्शिनी त्रिपाठीचे नेमबाजीत सुवर्ण यश!

जळगाव (प्रतिनिधी) – पायोनियर क्लब, जळगाव यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय अंडर-१७ रायफल शूटिंग स्पर्धेत जळगावच्या प्रियदर्शिनी त्रिपाठी हिने सुवर्णपदक पटकावत आपल्या प्रतिभेची चमकदार छाप पाडली.
फ्युचर अँड गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव हिचे प्रतिनिधित्व करताना प्रियदर्शिनीने अचूक नेमबाजी, एकाग्रता आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.या उल्लेखनीय यशामध्ये गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील,उपाध्यक्ष सुभाष पाटील,सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, तसेच शाळेच्या प्राचार्या नीलिमा चौधरी आणि क्रीडा शिक्षक मयूर पाटील व ममता प्रजापती यांच्या सततच्या प्रोत्साहनाचा मोलाचा वाटा आहे.प्रियदर्शिनीच्या या यशामागे तिच्या आई-वडिलांचे अथक परिश्रम, त्याग आणि प्रेम हेच तिच्या उड्डाणाला बळ देणारे पंख ठरले. त्यांच्या प्रेरणेतूनच तिने सुवर्णपदक जिंकत शाळा, संस्था आणि शहराचे नाव उज्ज्वल केले.प्रियदर्शिनीचे हे यश केवळ सुरुवात आहे. पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि ऑलिम्पिकपर्यंत पोहोचण्याचे ध्येय तिच्या डोळ्यांसमोर आहे.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

महादेव हॉस्पीटल रूग्णसेवेचे आरोग्यधाम

Next Post

स्वच्छ भारत अभियान गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचा सहभाग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
स्वच्छ भारत अभियान गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचा सहभाग

स्वच्छ भारत अभियान गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !
1xbet russia

पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !

February 11, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वारसह २ जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

February 11, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

February 11, 2026
जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब
1xbet russia

जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !

पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !

February 11, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वारसह २ जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon