• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रेमसंबंधाच्या रागातून तरुणाला पळवून अंगावर डिझेल ओतून जाळण्याचा प्रयत्न !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 3, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विहिरीतून पाणी भरल्याचा राग, दाम्पत्याला जबर मारहाण

चाळीसगाव तालुक्यात खळबळ

चाळीसगाव (प्रतिनिधी):- तालुक्यातील भौर येथील एका २१ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करत, अंगावर डिझेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात ६ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये खुनाचा प्रयत्न आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी चेतन दीपक पाटील (वय २१, रा. भौर) याचे एका आरोपीच्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून हा वाद झाला. ३१ डिसेंबर २०२५ च्या रात्री १०:१० वाजेच्या सुमारास, चेतन हा भौर ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असताना आरोपींनी त्याला दुचाकीवर बळजबरीने बसवून पळवून नेले. संशयित आरोपींनी चेतनला जामदा स्टेशनजवळील रेल्वे रुळावरून सतीश पाटील यांच्या शेतात नेले. तिथे आरोपींनी त्याला लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. आरोपी सतीश पाटील याने चेतनच्या उजव्या पायावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. इतक्यावरच न थांबता, सोनू पाटील आणि कैलास नावाच्या आरोपींनी चेतनच्या अंगावर डिझेल ओतले आणि ‘याला जाळून टाका’ असे म्हणत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी चेतन पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिसांनी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे साई सतीश पाटील, सोनू राजेंद्र पाटील, मोनू राजेंद्र पाटील, सुमित भिल्ला जाधव (सर्व रा. भौर),कैलास (पूर्ण नाव माहित नाही, रा. कुंजर), सतीश पाटील (रा. भौर) घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या प्रकरणाचा तपास मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड करत आहेत. सध्या सर्व आरोपींचा शोध सुरू असून अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

पुणे महानगरपालिकेत नोकरीचे आमिष : अनेकांना तब्बल ७.७९ लाखांचा गंडा !

Next Post

प्रभाग १३ ब मध्ये भाजपच्या उमेदवाराला अपक्षांचा पाठिंबा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रभाग १३ ब मध्ये भाजपच्या उमेदवाराला अपक्षांचा पाठिंबा

प्रभाग १३ ब मध्ये भाजपच्या उमेदवाराला अपक्षांचा पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पथराड फाट्याजवळ भीषण अपघात; जळगाव येथील वृद्धाचा जागीच मृत्यू
1xbet russia

पथराड फाट्याजवळ भीषण अपघात; जळगाव येथील वृद्धाचा जागीच मृत्यू

April 11, 2026
 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,
1xbet russia

मराठी पुस्तकांना वाचकांकडून  मागणी, नवीन पुस्तकांसह ग्रंथालय समृद्ध करण्यावर देणार भर

April 10, 2026
 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,
1xbet russia

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

April 10, 2026
आगीमध्ये चाऱ्याच्या ६०० पेंढ्या जळून खाक
1xbet russia

शॉर्टसर्किटमुळे शेतात आग; दोन शेतकऱ्यांचा मका जळून खाक,

April 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पथराड फाट्याजवळ भीषण अपघात; जळगाव येथील वृद्धाचा जागीच मृत्यू

पथराड फाट्याजवळ भीषण अपघात; जळगाव येथील वृद्धाचा जागीच मृत्यू

April 11, 2026
 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

मराठी पुस्तकांना वाचकांकडून  मागणी, नवीन पुस्तकांसह ग्रंथालय समृद्ध करण्यावर देणार भर

April 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon