• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पडक्या अंगणवाडीच्या शाळेमध्ये झाला “प्रेम कहाणी” चा अंत !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 26, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा तालुक्यातील वरखेडी परिसरातील प्रेमीयुगुलाची आत्महत्या

पाचोरा (प्रतिनिधी) : शहरातील वरखेडी परिसरामध्ये राहणाऱ्या एका प्रेमीयुगलाने घरून लग्नाला विरोध झाल्यामुळे सोमवारी मध्यरात्री पहाटे २ वाजेच्या सुमारास पडक्या अंगणवाडीच्या शाळेमध्ये एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जितेंद्र राजू राठोड (वय १९) आणि साक्षी सोमनाथ भोई (वय १८, दोघेही रा. वरखेडी नाका, पाचोरा) असे मयत तरुण-तरुणीचे नाव आहे. यातील तरुणी साक्षी भोई हिचा दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २३ जून रोजी विवाह संपन्न झाला आहे. विवाह नंतर ती रविवारी माहेरी आली होती. दोघेही वरखेडी नाका येथे दोन घरे सोडून राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दोघेही तरुण-तरुणी मध्ये संपर्क झाला. त्यानुसार त्यांनी रात्री घराच्या मागे असलेल्या मोंढाळा रोडवरील पडक्या अंगणवाडी शाळेच्या ठिकाणी भेटायचे ठरवले.

या ठिकाणी त्यांनी स्वतःला एकाच दोरीने गळफास लावून जीवन संपवले. दरम्यान मध्यरात्री, जेव्हा मुलीच्या भावाला जाग आली तेव्हा त्याने बहिणीला शोधले. मात्र ती मिळाली नाही. घराच्या मागील बाजूस अंगणवाडीच्या ठिकाणी काहीतरी असावे म्हणून त्या ठिकाणी पाहण्यास गेले तर त्या ठिकाणी दोघेही जण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. यानंतर कुटुंबीय व नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. दोघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालय,पाचोरा येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान मयत साक्षी भोई हिच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पती असा परिवार आहे तर मयत जितेंद्र राठोड यांच्या पश्चात आई-वडील व तीन बहिणी असा परिवार आहे. जितेंद्र राठोड याचा परिवार मोलमजुरी करतो तर साक्षी भोई हिचा परिवार मासे विक्री करून उदरनिर्वाह करतो.

जितेंद्र हा बारावीची परीक्षा नुकतीच उत्तीर्ण झाला आहे. दोघांच्या मृत्यूमुळे पाचोरामध्ये खळबळ उडाली असून कुटुंबीयांवर आघात कोसळला आहे. पाचोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल खताळ व त्यांचे सहकारी प्रकरणाचा तपास करीत आहेत.


 

 

Previous Post

मेहरूण परिसरातून तब्बल ५५ बैल पोलिसांनी घेतले ताब्यात

Next Post

तांबापुर भागात पाच जणांमध्ये हाणामारी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

तांबापुर भागात पाच जणांमध्ये हाणामारी ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

पाचोऱ्यात घरफोडी; ९१ हजारांचा ऐवज लंपास

August 17, 2026
घरफोडी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश; तिघे ताब्यात
Uncategorized

घरफोडी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश; तिघे ताब्यात

August 17, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या
Uncategorized

भुसावळ रेल्वे यार्डात कुजलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह; आधार कार्डवरून ओळख पटण्याची शक्यता

August 17, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

शिक्षणावरून टोमणे; पत्नीच्या गळ्याला उपरण्याचा फास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न

August 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

पाचोऱ्यात घरफोडी; ९१ हजारांचा ऐवज लंपास

August 17, 2026
घरफोडी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश; तिघे ताब्यात

घरफोडी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश; तिघे ताब्यात

August 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon