• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

परधाडे गावात मूलभूत सुविधांचा अभाव, शिवसंवाद यात्रेत ग्रामस्थांची तक्रार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 20, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
परधाडे गावात मूलभूत सुविधांचा अभाव, शिवसंवाद यात्रेत ग्रामस्थांची तक्रार

पाचोरा तालुक्यात शिवसेनेच्या वैशाली सूर्यवंशी यांनी जाणून घेतल्या समस्या

पाचोरा (प्रतिनिधी) : ‘आम्हाला साधा रस्ताही चांगला करून मिळत नाही. आधी आम्हाला नेते आश्वासन देऊन गेलेत. मात्र, ती केवळ ‘कागदावरच’ राहिले !’’ अशी व्यथा व्यक्त करत तालुक्यातील ग्रामस्थांनी समस्यांचा पाढा वाचला. पाचोरा-भडगाव मतदारसंघातील जनतेच्या आणि खास करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी काढलेल्या शेतकरी शिवसंवाद यात्रेला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. त्यात परधाडे येथे स्व. आर. ओ. पाटील यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या आज अतिशय सुस्थितीत असलेल्या सभागृहात वैशालीताई सूर्यवंशी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

त्यात ज्येष्ठ ग्रामस्थांनी परधाडे गावाला जोडणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था असल्याच्या तक्रारी केल्या. आजवर नेत्यांनी आश्वासन देऊनही काम पूर्ण न झाल्यामुळे गावातल्या ज्येष्ठांनी संताप व्यक्त केला. यावर आपण निवडून आल्यास रस्त्याचे काम मार्गी लावण्याची ग्वाही, वैशालीताईंनी दिली. पहाण येथे ग्रामस्थांशी वार्तालाप करतांना दूध संघासह बाजार समितीत सत्ताधारी हेच सत्तेत असतांना शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असतांना कपाशीला चांगला भाव मिळत होता तर आज शेतकरी योग्य भाव नसल्याने नैराश्यात असल्याचे वैशालीताई म्हणाल्या.

याप्रसंगी परधाडे येथील सुनील पाटील, बाबुलाल वडर, लक्ष्मण महाजन, शुभम पाटील, नामदेव पाटील, अभय कोळी, चेतन पाटील, रामदास महाजन, विश्वनाथ पाटील, वसंत पाटील, रमेश तडवी, सागर पाटील, प्रफुल्ल पाटील, प्रतिक महाजन, वडगाव टेक येथील स्वप्नील कुमावत, गणेश कुमावत, उमेश पाटील, मनोज राजपूत, अश्वीन राजपूत, शुभम खैरे, विनोद पाटील, अमरसिंग पाटील, वडगाव शेरीचे दिलीप पाटील, मच्छिंद्र पाटील, बाळू पाटील, रोहित पाटील, मोहाडीचे नरसिंग नाईक, प्रवीण पाटील, अनिल पवार, अमोल पाटील, आधार पाटील तर पहाणचे अप्पा महाजन, आनंदा पाटील, सागर पाटील, दादाभाऊ पाटील, गोपाळ पाटील, पीरण पाटील आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.


 

 

Tags: #pachora news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण

Next Post

विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon