• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीडबोटीची जबर धडक : तिघांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 18, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीडबोटीची जबर धडक : तिघांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

संरक्षण दलाकडून बचावकार्य सुरु, खान्देशातील नागरिकांचा बोटीत समावेश असल्याची माहिती

मुंबई (प्रतिनिधी) :- मुंबई गेट वे इंडियावरुन एलिफंटा गुहांच्या दिशेने प्रवास करणाऱ्या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटाने दिलेल्या भीषण धडकेत तिघांचा मृत्यू तर काहीजण बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. ‘नीलकमल’ या बोटमध्ये ८० प्रवाशी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या संरक्षण दलांकडून रेक्स्यू ऑपरेशन सुरु आहे. दोन रेक्स्यू टिमकडून हे बचावकार्य सुरु आहे. समुद्राच्या बाजूने असणाऱ्या नाविकांची मदत पोलिसांनी घेतली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, उरण, कारंजाजवळ ‘नीलकमल’ ही बोट गेट वे इंडियावरुन एलिफंटा गुहांच्या दिशेने जात होती. तेव्हा समुद्रात नौदलाच्या स्पीडबोटीने मागून धडक दिली. त्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर काहीजण बेपत्ता झाले आहे. एकूण २२ ते २५ प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. तर मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. नौदल, तटरक्षक दल, यलोगेट पोलिस स्टेशन आणि स्थानिक मासेमारी नौकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.

नीलकमल बोटीचे मालक राजेंद्र पाटणे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. बोट हि एकूण ८० प्रवासी घेऊन गेली होती. त्या बोटीला नौदलाच्या स्पीडबोटने जोरात धडक दिल्याची माहिती दिली असून त्याचा विडिओ देखील व्हायरल होत आहे. हि घटना दुपारी सव्वा तीन वाजता घडली. बोटीत लाईफ जॅकेट आहेत, अशीही माहिती पाटणे यांनी दिली आहे. दरम्यान, खान्देशातील काही नागरिक हे बोटीत असल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसरीकडे, अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, बचावकार्य वेगात सुरु असल्याची माहिती दिली.


 

Tags: pravasi-botila-speedbotichi-dhdak
Previous Post

विद्यापीठाचे कुलसचिव विनोद पाटील यांचा पदभार काढून कार्यमुक्त करा

Next Post

ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे पगार वाढवा, संविधानाच्या प्रति मोफत वाटाव्या…

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे पगार वाढवा, संविधानाच्या प्रति मोफत वाटाव्या…

ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे पगार वाढवा, संविधानाच्या प्रति मोफत वाटाव्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

स्कूल व्हॅनचे चाक अंगावरून गेल्याने ४ वर्षीय बालक जागीच ठार

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
जैन कंपनी

आषाढी एकादशीचा उत्सव अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतनमध्ये भक्तिभावाने साजरा

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

१ एक पेड माँ के नाम उपक्रमात गोदावरी नर्सिंगच्या १०० विद्यार्थ्यांचा सहभाग 

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन

स्कूल व्हॅनचे चाक अंगावरून गेल्याने ४ वर्षीय बालक जागीच ठार

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन

आषाढी एकादशीचा उत्सव अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतनमध्ये भक्तिभावाने साजरा

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon