• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

प्रसुतीपूर्व विभागात आग : प्रसंगावधान दाखविणाऱ्या परिचारिकांचा अधिष्ठातांनी केला सन्मान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 29, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रसुतीपूर्व विभागात आग : प्रसंगावधान दाखविणाऱ्या परिचारिकांचा अधिष्ठातांनी केला सन्मान


शासकीय रुग्णालयात अग्निशामक यंत्राचा योग्य वापर

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात सोमवारी दि. २९ रोजी स्पार्कींग होऊन शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. मात्र प्रसंगावधान राखून तेथील अधिपरिचारिकानी तात्काळ अग्निशामक यंत्र (fire extinguisher) वापरून तात्काळ आग विझविल्याबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी तात्काळ दखल घेत दोघंही अधिपरिचारिकांचा दालनात बोलावून सन्मान केला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रसुतीपूर्व दाखल कक्ष क्र. ६ येथे नेहमीप्रमाणे गरोदर माता व त्यांचे नातेवाईक यांची उपस्थिती होती. तेथे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका वर्ग व कर्मचारी कर्तव्य बजावीत असताना अचानक १२ वाजून २० मिनिटांनी मुख्य दरवाजाजवळ स्विचबोर्डजवळ स्पार्किंग होऊन शॉर्टसर्किटमुळे आग लागली. कर्मचाऱ्यांनी घटना अधिपरिचारिका ज्यूलीना पिंपळसे आणि सुवर्णा पुरी यांना सांगितली. त्यांनी तात्काळ धाव घेऊन आग पाहत प्रसंगावधान राखले.

तत्काळ विभागात असलेले २ अग्निशामक यंत्र (fire extinguisher) घेतले. त्याचा वापर करून आगीवर मारून नियंत्रणात आणली. विद्युत विभागाला तात्काळ सूचना देऊन उपस्थित कर्मचारी, नातेवाईक, रुग्णांना घाबरून न जाण्याचे सांगून दिलासा दिला. त्यांच्या कृतीमुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी घटनेची दखल घेऊन दोन्ही अधिपरिचारिका ज्यूलीना पिंपळसे आणि सुवर्णा पुरी यांना दालनात बोलावून पुष्पगुच्छ देत सन्मान केला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील, सहयोगी प्रा. डॉ. संगीता गावित, सहायक अधिसेवक तुषार पाटील उपस्थित होते.


 

 

Tags: #gmcjalgaon news #maharashtra
Previous Post

बसस्थानकात चोरटे बिनधास्त, पुन्हा महिलेची सोनसाखळी नेली चोरुन !

Next Post

चोरटयांनी एकाच रात्रीत ३ घरे फोडली, ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

चोरटयांनी एकाच रात्रीत ३ घरे फोडली, ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद
1xbet russia

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद

July 17, 2026
जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर
1xbet russia

जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर

July 17, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार ; फत्तेपूर पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा

July 16, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
1xbet russia

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद

July 17, 2026
जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर

जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon