• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रिया राठोड जळगावात देणार सेवा.

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 1, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रिया राठोड जळगावात देणार सेवा.

जळगाव (प्रतिनिधी) :- पुण्याच्या प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रिया राठोड या लवकरच जळगावकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला.
डॉ. प्रिया राठोड या मुळच्या औरंगाबाद येथील रहीवासी असून शासकिय महाविद्यालयातून त्यांनी एबीबीएस पुर्ण केल्यावर बी जे मेडीकल कॉलेज पुणे येथून एम एस पदविका प्राप्त केली आहे.त्याचबरोबर मेडीसिटी गुरगाव दिल्‍ली येथून फेलोशिप आणि डिप्लोमा इन लेप्रोस्कोपी आणि फेलोशिप इन डायग्नोस्टिक आणि ऑपरेटिव्ह हिस्टेरोस्कोपी  प्राप्त केली आहे. त्यांनी आतंरराष्ट्रीय जर्नल संशोधन देखिल प्रसिध्द केले असून व्हीएनएमसी यवतमाळ, लक्ष हॉस्पीटल भंडारा येथे विविध पदावर काम करण्याचा देखिल अनुभव आहे. दुर्बिणव्दारा शस्त्रक्रिया करण्यात त्यांचा हातखंडा असून २५०० च्या वर शस्त्रक्रिया आतापर्यंत त्यांनी केलेल्या आहेत. याचबरोबर सिझेरीयन, नॉर्मल प्रसुती करतांना त्यांनी अनेक गर्भवती महिला व बाळांना जिवदान दिले आहे. माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी आज त्यांची नियुक्‍ती डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात केली असून त्यांच्या अनुभवाचा निश्‍चीतच रूग्णांना फायदा होइल असा विश्‍वास व्यक्‍त करत शुभेच्छा दिल्यात. दरोरोज सकाळी ९ ते ५ या वेळेत त्या रूग्णालयात स्त्रीरोग विभागात उपलब्ध राहणार असून जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन रूग्णालय प्रशासनाने केले आहे.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

संशोधनात पेटंट मिळवण्या मध्ये गोदावरी अभियांत्रिकी अव्वल 

Next Post

कुलरमध्ये पाणी टाकताना विजेचा धक्का लागून बस चालकाचा मृत्यू : मुलगा बचावला !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कुलरमध्ये पाणी टाकताना विजेचा धक्का लागून बस चालकाचा मृत्यू : मुलगा बचावला !

कुलरमध्ये पाणी टाकताना विजेचा धक्का लागून बस चालकाचा मृत्यू : मुलगा बचावला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!