• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

प्राणघातक हल्ल्यातील फरार संशयिताला एलसीबीकडून अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 11, 2024
in Uncategorized
0
प्राणघातक हल्ल्यातील फरार संशयिताला एलसीबीकडून अटक

पाचोरा येथून घेतले ताब्यात

जळगाव (प्रतिनिधी) :- वाळू चोरीस अटकाव करण्याकामी गेलेल्या महसुल अधिका-यांवर प्राणघातक हल्ला करुन फरार झालेल्या हल्लेखोरास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचोरा येथून ताब्यात घेत अटक केली आहे. हल्लाप्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.

विशाल ऊर्फ विक्की नामदेव सपकाळे (रा. शंकरराव नगर, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांना हवा असलेला विशाल सपकाळे हा  पाचोरा परिसरात फिरत असल्याची माहिती पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली. या  माहितीच्या आधारे त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार पोहेकॉ. विजयसिंग पाटील, पोहेकॉ. जितेंद्र  पाटील, पोहेकॉ. नितीन बाविस्कर, पोहेकॉ राजेश मेंढे आदींनी त्याला पाचोरा बस स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. पुढील तपासकामी त्याला नशिराबाद पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/pranghatak-hallyatil-fararas-atk/
Previous Post

मुद्देमालासह दुचाकी चोरटा अटकेत

Next Post

“जैन चैलेंज चषक” जळगाव जिल्हा आंतर शालेय (सांघिक) बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“जैन चैलेंज चषक” जळगाव जिल्हा आंतर शालेय (सांघिक) बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन

"जैन चैलेंज चषक” जळगाव जिल्हा आंतर शालेय (सांघिक) बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
1xbet russia

शिरसोलीत २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

July 15, 2026
गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप
1xbet russia

गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप

July 14, 2026
भडगाव पोलिसांची मोठी कारवाई! सोलर कॉपर वायर चोरी करणारी टोळी जेरबंद; ५.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

भडगाव पोलिसांची मोठी कारवाई! सोलर कॉपर वायर चोरी करणारी टोळी जेरबंद; ५.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 14, 2026
केंद्रीय रक्षामंत्री राजनाथसिंह यांना युवा नेते डॉ. दिपकसिंह राजपूत यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा!
1xbet russia

केंद्रीय रक्षामंत्री राजनाथसिंह यांना युवा नेते डॉ. दिपकसिंह राजपूत यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा!

July 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

शिरसोलीत २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

July 15, 2026
गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप

गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप

July 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!