• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

 प्राध्यापकांची वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 18, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
 प्राध्यापकांची वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव मधील डॉक्टरांचा सहभाग

जळगाव,( प्रतिनिधी ) – राष्ट्रीय वैद्यकीय आयोग यांच्या प्राध्यापक विकास कार्यक्रम वैद्यकीय शिक्षणातील प्रगत अभ्यासक्रम नुकताच मुबंई येथील सेठ जी एस मेडीकल कॉलेज आणि केईएम रूग्णालय येथे पार पडला यात जळगावच्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी यशस्वी सहभाग घेत उल्लेखनिय कामगीरी केली.र
ाष्ट्रीय वैद्यकीय आयोग यांच्या प्राध्यापक विकास कार्यक्रम वैद्यकीय शिक्षणातील प्रगत अभ्यासक्रम (एसीएमसी)हा वैद्यकीय शिक्षकांच्या अध्यापन कौशल्य, मूल्यमापन पद्धती, अभ्यासक्रम नियोजन, शैक्षणिक नेतृत्व आणि संशोधन क्षमतांचा विकास करणारा अत्यंत महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम मेडिकल एज्युकेशन युनिट सशक्त करण्यासाठी तसेच गुणवत्ता-केंद्रित वैद्यकीय शिक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील डॉ. अनंत बेंडाळे, डॉ. शुभांगी घुले-वाघ, डॉ. निलेश बेंडाळे आणि डॉ. बापूराव बिटे यांनी मुंबई येथील सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम रुग्णालय येथे मान्यताप्राप्त नोडल सेंटरच्या अंतर्गत ’अ‍ॅडव्हान्स कोर्स इन मेडिकल एज्युकेशन’ (एसीएमसी)यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. डॉ. देवेंद्र चौधरी यांनी देखील हा प्रतिष्ठित अभ्यासक्रम सुरू केला असून, त्यांच्या सहभागामुळे संस्थेतील प्रशिक्षित वैद्यकीय शिक्षकांची संख्या आणखी वाढणार आहे. भविष्यातही मेडिकल एज्युकेशन युनिटमार्फत विविध  प्राध्यापक विकास कार्यक्रम राबवून अध्यापन व मूल्यमापनातील उत्कृष्टतेसाठी संस्था सातत्याने कार्यरत राहणार आहे. एसीएमसी अभ्यासक्रम पूर्ण करणार्या सर्व प्राध्यापकाचे संस्थेचे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील सर,अधिष्ठाता डॉ प्रशांत सोळंके,रजिस्ट्रार श्री प्रमोद भिरुड यांनी अभिनंदन करून पुढे वैद्यकीय शिक्षनात डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालया चे नाव प्रगती पथावर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

Next Post

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
1xbet russia

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर धारदार वस्तूने हल्ला

September 3, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

बनावट धनादेश देऊन ७२ हजारांची फसवणूक

September 3, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेरमध्ये तरुणीवर बलात्कार; आरोपीकडून अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी

September 3, 2026
जामठीत अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन; संतप्त जमावाने शिक्षकाची कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक
1xbet russia

जामठीत अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन; संतप्त जमावाने शिक्षकाची कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक

September 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर धारदार वस्तूने हल्ला

September 3, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

बनावट धनादेश देऊन ७२ हजारांची फसवणूक

September 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon