• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अडचणी येताहेत ? मग हे घ्या नंबर…सांगा समस्या…

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 2, 2023
in Uncategorized
0

तक्रार निवारणासाठी शासनाकडून संपर्क क्रमांक जाहीर

योजनेत सहभागासाठी ३ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

जळगाव (प्रतिनिधी) – प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीच्या निराकरणासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. एक रूपयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मुदतीत अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३- २४ योजना जिल्ह्यात ओरीएन्टल इन्शुरन्स कंपनी (पुणे) या विमा कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे.  पीक विमाधारक शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मनुष्यबळ नियुक्ती व सर्व सुविधायुक्त कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. कंपनीच्या जिल्हा व तालुका स्तरावरील प्रतिनिधींचे संपर्क क्रमांक असे आहेत.

जळगाव जिल्हा- समाधान लक्ष्मण पाटील – ९९२१५७५९४०,  जळगाव तालुका- विजय संतोष अस्वार – ९८३४८८८२१०, भुसावळ – अविनाश ताराचंद बारी- ७४९९३९३४६०, बोदवड – पंकज लक्ष्मण सपकाळे-  ९९२३३५७०६१, यावल- विकास विश्वनाथ शिंदे – ७७०९७३७६०७, रावेर- राजेंद्र पाटील- ८२०८३५७२२१, मुक्ताईनगर- भूषण संतोष सपकाळे- ८६२४१५२४०३, अमळनेर- किरण रघुनाथ पाटील- ८९७५१८७४२३, चोपडा- जितेंद्र सुभाष वानखेडे – ७६५०२५५०७१, एरंडोल – राहूल उगमसिंग पाटील- ८८३००३७४२९, धरणगांव- योगेश्वर जगन पाटोल- ७७७३९१३४५३, पारोळा- ज्ञानेश्वर शिवाजी रामोशी- ९८३४४३६१८७, चाळीसगांव- राहुल रविंद्र पाटील- ८८३००३७४२९, जामनेर – योगीराज अशोक महाजन- ८८३०५७४१९९,  पाचोरा-समाधान बारकु मोरे- ९६२३४२०६७०, भडगांव- पंकज मधुकर चौधरी- ८४५९१८५९८२ असे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै २०१३ पर्यंत होती. मात्र शासनाने ३ दिवसाची मुदतवाढ दिली असल्याने ३ ऑगस्ट पर्यंत अंतिम मुदत आहे. शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल. त्यामुळे शेतकरी मोठया प्रमाणात अर्ज करून विमा योजनेत व्हावे. असे आवाहनही ठाकूर यांनी केले आहे.


 

 

Previous Post

मूत्रमार्गाचा संसर्ग होऊ शकतो, जाणून घ्या लक्षणे…

Next Post

कच्या मालाच्या किमतीमुळे यंदा गणेशमूर्तींचे दर वाढणार ?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कच्या मालाच्या किमतीमुळे यंदा गणेशमूर्तींचे दर वाढणार ?

कच्या मालाच्या किमतीमुळे यंदा गणेशमूर्तींचे दर वाढणार ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon