• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

प्रचंड पावसातही राष्ट्रवादीच्या उमेदवाराची प्रचारभेटी सुरूच 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 22, 2024
in Uncategorized
0
प्रचंड पावसातही राष्ट्रवादीच्या उमेदवाराची प्रचारभेटी सुरूच 

रावेर तालुक्यातील ग्रामीण भागात संवाद 

जळगाव (प्रतिनिधी) : रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी रावेर तालुक्यातील मतदारांच्या भेटी घेण्यासाठी सकाळी रावेर येथून निघाले. मतदारांच्या भेटी घेत असतांना अचानक पाऊस सुरु झाला मात्र न थांबता त्यांनी थेट मतदारांशी संवाद साधला. यावेळी सोबत असलेले आमदार शिरीष चौधरी यांनी  पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे नागरिकांना आवाहन केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी रावेर तालुक्यातील भोकरी, केऱ्हाळा, अहिरवाडी, करजोद, खानापूर, वाघोड,  मोरगाव, खिरवड येथील  मतदारांच्या भेटी घेतल्यायावेळी आमदार शिरीष चौधरी, राष्ट्रवादी किसान जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, शिवसेना (उबाठा गट) जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील,  माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, प्रकाश पाटील, यांच्यासह माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, प्रकाश पाटील, यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वघटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: #raver rashtrawadi congres #shriram patil newshttps://kesariraj.com/prachand-pavsatahi-rashwadi/
Previous Post

जळगाव लोकसभेसाठी १ अर्ज दाखल, निवडणुकीसाठी ९ उमेदवारांनी नेले २२ अर्ज

Next Post

राष्ट्रवादीच्या श्रीरामाने घेतले बोदवडच्या शिरसाळे येथे हनुमान दर्शन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
राष्ट्रवादीच्या श्रीरामाने घेतले बोदवडच्या शिरसाळे येथे हनुमान दर्शन

राष्ट्रवादीच्या श्रीरामाने घेतले बोदवडच्या शिरसाळे येथे हनुमान दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एमआयडीसी पोलिसांचा ‘दणका’; कट्ट्यासह रेकॉर्डवरील तिघा सराईतांना ठोकल्या बेड्या!
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांचा ‘दणका’; कट्ट्यासह रेकॉर्डवरील तिघा सराईतांना ठोकल्या बेड्या!

August 16, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

शेतातील पाणी काढण्यावरून वाद; शेतकऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

August 16, 2026
कौशल्यपूर्ण होऊन रोजगारक्षम व्हाच्, पण सामाजिक बांधिलकीही जोपासा : आ. सुरेश भोळे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
Uncategorized

कौशल्यपूर्ण होऊन रोजगारक्षम व्हाच्, पण सामाजिक बांधिलकीही जोपासा : आ. सुरेश भोळे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

August 16, 2026
पावसाळ्यात दक्षता बाळगून वीज अपघात टाळा – इब्राहीम मुलाणी
1xbet russia

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एमआयडीसी पोलिसांचा ‘दणका’; कट्ट्यासह रेकॉर्डवरील तिघा सराईतांना ठोकल्या बेड्या!

एमआयडीसी पोलिसांचा ‘दणका’; कट्ट्यासह रेकॉर्डवरील तिघा सराईतांना ठोकल्या बेड्या!

August 16, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

शेतातील पाणी काढण्यावरून वाद; शेतकऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

August 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!