• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रभू श्रीरामा,दररोज मिळणारे जनतेवरील प्रेम अखंड राहू दे…

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 11, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रभू श्रीरामा,दररोज मिळणारे जनतेवरील प्रेम अखंड राहू दे…

आ. राजूमामा भोळेंचे चिमुकले राम मंदिरात साकडे, गांधी नगर, गणेश नगर भागात काढली रॅली

जळगाव (प्रतिनिधी) : प्रभू श्रीरामा, दशकातील विकासाची परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी बळ दे, नागरिकांचे माझ्यावरील आशीर्वाद कायम असू दे…जळगावला विकास पर्व कायम ठेवण्यासाठी विजयश्री तर हवीच, मात्र दररोज मिळणारे जनतेवरील प्रेम अखंड राहू दे… अशा शब्दात जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी प्रार्थना करून नविन बसस्थानक समोर प्राचीन चिमुकले श्रीराम मंदिर येथे आशीर्वाद घेतले.

आ. राजूमामा भोळे यांनी सोमवारी दुपारी चिमुकले श्रीराम मंदिर येथे दर्शन घेत प्रचार रॅलीला प्रारंभ केला. तेथून भजे गल्ली, गांधी नगर, ओंकार नगर, पांडे डेअरी चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, गणेश नगर परिसर, डॉ. आंबेडकर मार्केट मार्गे पंचमुखी हनुमान मंदिर येथे समारोप करण्यात आला. रॅली मार्गात भागवतदादा भंगाळे, प्रकाश भंगाळे, भागवतदादा भंगाळे, खा. स्मिता वाघ, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. ए.जी.भंगाळे, माजी नगराध्यक्ष बंडूदादा काळे, केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी सुनील भंगाळे, ॲड. राजेश झाल्टे यांच्या घरी सदिच्छापर भेटी देऊन शुभाशीर्वाद घेतले.

रॅलीत माजी नगरसेवक अमित काळे, ॲड. शुचिता हाडा, जितेंद्र मराठे, डॉ. वीरेन खडके, मंडळ क्र. ४ चे अध्यक्ष मनोज काळे, माजी नगराध्यक्ष बंडूदादा काळे, अशोक राणे, शरद खडके, राजेंद्र काळे, दत्तू भावसार, हेमंत भंगाळे, सतीश पाटील, संजय अडकमोल, चेतन तायडे, सचिन तायडे, राजश्री वर्मा, रुपाली गांधी, शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे, कुंदन काळे, हर्षल मावळे, उमेश सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे विनोद देशमुख, मीनल पाटील, अर्चना कदम, ममता तडवी, जयश्री पाटील, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू मोरे, महानगराध्यक्ष कल्पेश मोरे, विकी बागुल, सिद्धांत मोरे, बाबा म्हसदे, केतन वाणी, नारायण सपकाळे, रिपाई (आठवले) पक्षाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, मिलिंद अडकमोल, प्रताप बनसोडे, अविनाश पारधे, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, अशोक पारधे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

००००००००००००००००००००००००००००००


 

 

Tags: #jalgaon bjp #rajumama bhole #jalgaon #mharashtra #bharat
Previous Post

बापाच्या प्रचारासाठी लेकरं सरसावली !

Next Post

विचार वारसा फाउंडेशनतर्फे मतदान कार्ड वाटप सुरू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विचार वारसा फाउंडेशनतर्फे मतदान कार्ड वाटप सुरू

विचार वारसा फाउंडेशनतर्फे मतदान कार्ड वाटप सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

March 30, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
1xbet russia

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon