• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला जळगावकरांनी अनुभवला कथक नृत्यशैलीतून ‘अवधेय… एक आदर्श’

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 22, 2024
in खान्देश, जळगाव
0
प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला जळगावकरांनी अनुभवला कथक नृत्यशैलीतून ‘अवधेय… एक आदर्श’

जळगाव ( प्रतिनिधी ) –  प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला आज छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदीर येथे गीत रामायणावर आधारित कथक नृत्य संरचनेतून ‘अवधेय… एक आदर्श’ या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. यातून प्रभू श्रीराम यांच्या चरणी संगीत नृत्याची सेवा अर्पण केली. अयोध्यातील रामजन्माचा क्षण.. गौतम आश्रम सीता स्वयंवर, अयोध्यामध्ये राज्यभिषेक सोहळ्याची तयारी..मंथरेचा कैकैला कानमंत्र.. राजा दशरथाला कैकैने स्मरण करून दिलेले दोन वचने.. जिथे राघव तिथे सिता म्हणत श्रीराम, लक्ष्मण, जानकीचा वनवास.. सहस्त्र चौदा राक्षस वध.. रावणाकडून सीता हरण.. सीता शोधार्थ असताना जटायू भेट.. शबरी भेट.. सीता हनुमान संवाद.. रामसेतू निर्माण.. रावणाचा वध असा एक एक क्षण रसिक श्रोत्यांना रामभक्तीची अनुभूती करून देत होता.

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन प्रायोजीत व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजीत  ‘अवधेय… एक आदर्श’ चे सादरीकरण प्रभाकर संगीत कला अकादमीच्या कलावंतांनी केले.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. याप्रसंगी भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या विश्वस्त सौ. ज्योती जैन, कांताई नेत्रालयाच्या डाॕ. भावना जैन, प्रभाकर अकादमीच्या डॉ. अपर्णा भट, चांदोरकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन उपस्थित होते. गुरुवंदना दीपक चांदोरकर यांनी सादर केली. आभार दिपीका खैसाल यांनी मानले. भावना जैन यांच्या हस्ते प्रभाकर अकादमीचा . अर्पणा भट यांचा सत्कार करण्यात आला.

अयोध्यानगरीत प्रभू रामचंद्र यांच्या जन्माविषयी राम जन्मला ग सखे राम जन्मला.. राम चरण तुझे लागले आज मी शाप मुक्त झाले.. आकाशी जडले नाते धरणी मातेशी स्वयंवर झाले सीतेचे.. मोडू नका वचनास नाथा.. राम चालले थांब सुनंदा थांबवी रे रथ.. दैव्य ज्यात दुःखे भरता पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा दोष नही कुणाचा.. कोण तु कुठला राज कुमार.. सूड घे त्याचा लंका पती.. मज आणून द्या हरिण आयोध्या नाथा..थांबू नको दारात याचका.. मरणोमुख त्याला मारसी पुन्हा रघुनाथा..धन्य मी शबरी लागली श्री चरणे आश्रमा..लिलिया उडणी गगना पेटवी लंका हनुमंत.. सेतू बांधा रे सागरी सीतावर रामचंद्र की जय..युध्द हे राम रावणाचे.. रावण वध झाला.. त्रिवार जय जय कार रामा..
गीते सादर करून कथन नृत्यशैलीतुन रामायण रसिकांसमोर सादर केले. प्रभाकर संगीत अकादमीच्या २० कलावंतांनी हे सादरणीकरण केले. ती कवी ग.दि.मा. यांच्या समृद्ध लेखणीतून निर्माण झालेले गीत रामायण आणि त्या गीतांना स्वरसाज चढवला तो प्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांनी, या दोघांनी अजरामर केलेल्या गीतांचे नृत्य दिग्दर्शन करून ‘अवधेय… एक आदर्श’ सादरीकरण केले. प्रभाकर संगीत अकादमीच्या डॉ. अर्पणा भट यांनी नृत्यसंरचना दिग्दर्शित केल्या. या कार्यक्रमाची प्रकाश योजना रंगकर्मी योगेश शुक्ल, हर्षल पवार यांनी सांभाळली.


 

Tags: #bhavarlal and kantai foundetion news #jain erighttps://kesariraj.com/prabhu-shriram-pranprathistha-3/
Previous Post

शुभमच्या खुनाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी  मागणी करणार

Next Post

रामाच्या आदर्शांवर मार्गक्रमण हाच जीवनाचा *सार – डॉ. केतकी पाटील*

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रामाच्या आदर्शांवर मार्गक्रमण हाच जीवनाचा *सार – डॉ. केतकी पाटील*

रामाच्या आदर्शांवर मार्गक्रमण हाच जीवनाचा *सार - डॉ. केतकी पाटील*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट
1xbet russia

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

June 20, 2025
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon