• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगावात भाजपच्या प्रचारसभेला अभूतपूर्व प्रतिसाद !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 25, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चाळीसगावात भाजपच्या प्रचारसभेला अभूतपूर्व प्रतिसाद !

प्रभाग ३ मध्ये विकासकामांवर शिक्कामोर्तब !

​चाळीसगाव (प्रतिनिधी) – ‘द बेस्ट चाळीसगाव… द ग्रेट चाळीसगाव!’ या घोषणेसह शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काल एक भव्य जाहीर सभा अतिशय उत्साहात आणि अभूतपूर्व प्रतिसादात संपन्न झाली.

​यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. प्रतिभा चव्हाण तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार नितीन रमेश पाटील आणि स्वाती अजय शिरुडे (वाणी) यांच्या समर्थनार्थ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत भाजपच्या विकासकामांवर आपला विश्वास व्यक्त केला.

​या महत्त्वपूर्ण सभेला स्थानिक आमदार मा. मंगेश चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री मा. एम. के. अण्णा पाटील, आणि माजी आमदार मा. साहेबरावजी घोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या भाषणात भाजपच्या विकासकामांचा आढावा घेतला. ते म्हणाले, “गेल्या काही वर्षांत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रभागात झालेली रस्त्यांची सुधारणा, नव्या उद्यानांची उभारणी, स्वच्छता व पाणीपुरवठ्याची बळकटीकरणाची कामे ‒ हीच आमच्या विकासराजकारणाची खरी ओळख आहे. याच कामांवर नागरिकांनी ठेवलेला विश्वास कालच्या सभेतील विक्रमी उपस्थितीतून स्पष्टपणे दिसून आला.”

​ अनुभवी नेत्यांमुळे कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा -आ. चव्हाण

​माजी केंद्रीय मंत्री एम.के. अण्णा पाटील आणि माजी आमदार साहेबरावजी घोडे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारली, असे आ. मंगेश चव्हाण यांनी नमूद केले. ते म्हणाले, “या आदरणीय नेत्यांचे मार्गदर्शन मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. त्यांच्या अनुभवी विचारांमुळे आणि आशीर्वादामुळे आम्हाला चाळीसगावच्या विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”

​
​प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांनी दाखवलेला समर्थनाचा आणि आत्मीयतेचा प्रतिसाद आपल्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. “आपण देत असलेले प्रेम आणि विश्वास हीच माझी खरी ताकद आहे,” असे आवाहन आ. मंगेश चव्हाण यांनी केले.


 

 

Previous Post

अकुलखेडा-जळगाव रस्त्यावर दुचाकीला बसची भीषण धडक

Next Post

पेट्रोल पंप एनओसीसाठी १५ हजारांची लाच

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पेट्रोल पंप एनओसीसाठी १५ हजारांची लाच

पेट्रोल पंप एनओसीसाठी १५ हजारांची लाच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरमध्ये घराच्या अंगणातून २० हजारांची दुचाकी चोरीला
क्राईम

अमळनेरमध्ये घराच्या अंगणातून २० हजारांची दुचाकी चोरीला

October 18, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप; भडगावच्या १९ वर्षीय तरुणाला अटक
क्राईम

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप; भडगावच्या १९ वर्षीय तरुणाला अटक

October 18, 2026
पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ
क्राईम

घर बांधकामासाठी माहेरून ५ लाख आणण्याची मागणी

October 17, 2026
मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेरमध्ये घराच्या अंगणातून २० हजारांची दुचाकी चोरीला

अमळनेरमध्ये घराच्या अंगणातून २० हजारांची दुचाकी चोरीला

October 18, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप; भडगावच्या १९ वर्षीय तरुणाला अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप; भडगावच्या १९ वर्षीय तरुणाला अटक

October 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon